अपघातानंतर अवघ्या १५ दिवसांत सेटवर परतली महिमा म्हात्रे; यशामागचं खरं श्रेय दिलं आईला

mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother

mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother : ‘तुला जपणार आहे’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री महिमा म्हात्रे सध्या तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. घोडेस्वारीच्या सीनदरम्यान झालेल्या अपघातानंतर केवळ १५ दिवसांत कामावर परतण्याचं धाडस तिला आईकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच शक्य झाल्याचं महिमाने सांगितलं आहे.

नाकावर पट्टी लावूनही शूटिंग सुरू; ‘झी मराठी’च्या लोकप्रिय नायिकेला सेटवर दुखापत व्हिडीओद्वारे दिलं स्पष्टीकरण

mahima mhatre set accident during tula japnar aahe shoot

mahima mhatre set accident during tula japnar aahe shoot : ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीनमध्ये महिमा म्हात्रे जखमी झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने ती नाकावर पट्टी लावून शूट करत आहे.