कान्स २०२६ मध्ये मराठमोळा जलवा! अभिनेता पुष्कर जोगची रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री, म्हणाला “हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील”

pushkar jog cannes 2026 red carpet marathi actor news

pushkar jog cannes 2026 red carpet marathi actor news : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’मध्ये मराठी अभिनेता पुष्कर जोगने रेड कार्पेटवर शानदार उपस्थिती लावत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने हा अनुभव अत्यंत खास असल्याचं सांगितलं आहे.

विशाल निकम अक्षया हिंडाळकर यांनी घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन

vishal nikam akshaya hindalkar darshan tulja bhavani temple

vishal nikam akshaya hindalkar darshan tulja bhavani temple : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी नुकतंच तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पारंपरिक वेशभूषेतील त्यांचा साधा आणि भक्तिमय अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लग्नबंधनात अडकली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर; हर्षद आत्मारामसोबत नव्या आयुष्याची सुरुवात

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने हर्षद आत्मारामसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह केला असून त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हटके अंदाज; मेट गालालाही टक्कर देणारे कलाकारांचे लूक चर्चेत!

maharashtrachi hasyajatra met gala inspired look photos viral

maharashtrachi hasyajatra met gala inspired look photos viral : ‘मेट गाला २०२६’च्या ‘फॅशन इज आर्ट’ थीमवर आधारित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कलाकारांच्या अनोख्या आणि स्टायलिश लूकने चाहत्यांसह मराठी कलाकारांनाही भुरळ घातली आहे.

ऑनस्क्रीन सासू-सुनेची जोडी पुन्हा एकत्र; शर्मिला शिंदेची हर्षदा खानविलकर साठी भावुक पोस्ट

sharmila shinde harshada khanvilkar post

sharmila shinde harshada khanvilkar post : आमच्या पिढीची गोष्टच वेगळी” या नव्या नाटकातून हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे ही गाजलेली सासू-सुनेची जोडी पुन्हा एकत्र येत असून, शर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अमराठी कलाकारांना पुढच्या रांगेत मान, मराठी दिग्गजांना मागे स्थान? सई ताम्हणकरचा संताप

Sai Tamhankar Award Function Opinion

Sai Tamhankar Award Function Opinion : मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये अमराठी कलाकारांना अग्रक्रम दिला जातो आणि ज्येष्ठ मराठी कलाकारांना मागे बसवले जाते, यावर सई ताम्हणकर यांनी परखड भूमिका मांडत उद्योगविश्वाला आरसा दाखवला आहे.

मंजिरी ओक यांची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण; सोमनाथ दर्शनानंतर भावनिक अनुभव केला शेअर

manjiri oak jyotirlinga yatra sompurn anubhav

manjiri oak jyotirlinga yatra sompurn anubhav : मराठी अभिनेता प्रसाद ओक यांच्या पत्नी मंजिरी ओक यांनी श्रावण महिन्यात सुरू केलेली १२ ज्योतिर्लिंग यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, शेवटच्या सोमनाथ दर्शनानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.

१७ वर्षांचा सोबती हरपला…”सोहम बांदेकरच्या लाडक्या सिंबाचं निधन, भावुक पोस्टने डोळे पाणावले

Soham Bandekar Dog Simba Passes Away Actor Share Emotional Post

Soham Bandekar Dog Simba Passes Away Actor Share Emotional Post : सोहम बांदेकर याच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याचा भाग असलेल्या सिंबाच्या निधनाने बांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमधून सोहमने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठाकरे बंधूंची एकत्र उपस्थिती; सुबोध भावेच्या ५० व्या वाढदिवसाचा जल्लोष अंधेरीत!

subodh bhave birthday thackeray brothers celebration

subodh bhave birthday thackeray brothers celebration : मराठी अभिनेता Subodh Bhave च्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भव्य सेलिब्रेशन पार पडलं. या खास सोहळ्याला ठाकरे बंधूसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

चाहत्याच्या भावनिक मेसेजनं भारावला अभिनेता संकर्षण कर्‍हाडे; म्हणाला, “असं प्रेम मिळणं हीच खरी कमाई

sankarshan karhade emotional fan message

sankarshan karhade emotional fan message : चाहत्याकडून आलेल्या एका साध्या पण मनाला भिडणाऱ्या मेसेजनं Sankarshan Karhade भावूक झाला. आपल्या आईच्या ६० व्या वाढदिवशी तिच्यासाठी त्याचं नाटक भेट देणाऱ्या चाहत्याच्या प्रेमानं तो भारावून गेला आणि सोशल मीडियावर खास पोस्ट करत भावना व्यक्त केल्या.