मालदीव्समध्ये प्रिया बापटचा बोल्ड आणि स्टायलिश लूक; उमेश कामतसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

priya bapat maldives with umesh kamat viral photos

priya bapat maldives with umesh kamat viral photos : मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी नुकतीच मालदीव्स ट्रिप एन्जॉय केली. समुद्रकिनाऱ्यावर प्रियाचा ग्लॅमरस अवतार, स्कुबा डायव्हिंगचे रोमांचक क्षण आणि दोघांची खास केमिस्ट्री पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.

विशाल निकम व अक्षया हिंदळकरची गोवा सफर; रोमँटिक फोटो व्हायरल

vishal nikam akshaya hindalkar goa trip romantic photos

vishal nikam akshaya hindalkar goa trip romantic photos : “गोव्याच्या सुंदर किनाऱ्यांवर विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या रोमँटिक क्षणांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्या सुट्टीतील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.”

महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हटके अंदाज; मेट गालालाही टक्कर देणारे कलाकारांचे लूक चर्चेत!

maharashtrachi hasyajatra met gala inspired look photos viral

maharashtrachi hasyajatra met gala inspired look photos viral : ‘मेट गाला २०२६’च्या ‘फॅशन इज आर्ट’ थीमवर आधारित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कलाकारांच्या अनोख्या आणि स्टायलिश लूकने चाहत्यांसह मराठी कलाकारांनाही भुरळ घातली आहे.

हिरवी साडी आणि स्टायलिश कुर्ता; ‘तू ही रे माझा मितवा’ जोडीचा मराठमोळा लूक व्हायरल

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos : शर्वरी जोग अभिजित आमकरचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. गिरगाव शोभायात्रेत पारंपरिक लूकमध्ये दिसलेल्या या जोडीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.