लग्नबंधनात अडकली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर; हर्षद आत्मारामसोबत नव्या आयुष्याची सुरुवात

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral

dnyanada ramtirthkar marriage with harshad atmaram wedding photos viral : मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने हर्षद आत्मारामसोबत पारंपरिक पद्धतीने विवाह केला असून त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

ज्ञानदा रामतीर्थकरचं खास केळवण; सहकलाकारांनी केला सरप्राईज सेलिब्रेशन

dnyanada ramtirthkar kelvan photos.

dnyanada ramtirthkar kelvan photos : मराठी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली “ज्ञानदा रामतीर्थकर” लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिचं पहिलं केळवण सहकलाकारांनी मोठ्या आनंदात साजरं केलं. या खास क्षणांचे फोटो सध्या चर्चेत आहेत.