ऋतुजा बागवेने लग्नाविषयी मोकळेपणाने आपले विचार स्पष्टपणे मांडले म्हणाली..गणित जुळलं की..

rutuja bagwe opens up about marriage

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि नात्यांविषयी मनमोकळं मत मांडलं आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी अजून ते गणित जुळलेलं नाही. जेव्हा जुळेल, तेव्हा निर्णय नक्की होईल.”

“लहानपणी मला…” अभिनेत्री तितीक्षा तावडेची बहिण  अभिनेत्री खुशबू तावडेसाठी भावनिक पोस्ट

titeeksha tawade emotional post for khushboo tawade,

titeeksha tawade emotional post for khushboo tawade : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली. या खास पोस्टमधून तिनं बहिणीबद्दलचं नातं आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“‘ट्रोलिंग आधी स्वतःपासून सुरू करा’; प्रथमेश परब पत्नी क्षितीजा घोसाळकरची स्पष्ट प्रतिक्रिया”

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling

prathamesh parab-wife kshitija ghosalkar on self trolling : सोशल मीडियावर ट्रोलिंगविरोधात अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ठाम भूमिका घेतली आहे. एका व्हिडिओद्वारे तिने ट्रोलर्सना आरशासमोर उभं राहून स्वतःला ट्रोल करण्याचा सल्ला दिला आहे.

बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळूत असूनही अमृता सुभाषने नाकारली भूमिका?..म्हणाली-

Amruta Subhash role rejection

लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष हिला एका भूमिकेसाठी बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळाली होती. तरीसुद्धा तिने हा प्रोजेक्ट नाकारला. मुलाखतीत तिने यामागचं खरं कारण उघड केलं आहे.