नवऱ्याच्या निधनानंतर खचलेल्या सुरेखा कुडची; अडीच वर्षांच्या मुलीसाठी पुन्हा उभी राहिली अभिनेत्री

surekha kudachi pati nidhan sangitle anubhav

surekha kudachi pati nidhan sangitle anubhav : टीव्ही आणि सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudachi) यांनी आयुष्यातील एक हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे. पतीच्या निधनाने खचून गेलेल्या सुरेखा यांच्याकडे त्यावेळी फक्त अडीच वर्षांची मुलगी होती. मात्र कुटुंबाच्या आधाराने आणि स्वतःच्या धैर्यावर त्या पुन्हा उभ्या राहिल्या.

अनेक महिने हातात काम नव्हतं” – स्वानंदी टिकेकरचा संघर्ष ; अभिनेत्रीने सांगितल्या आयुष्यातील कडू आठवणी

swanandi tikekar abhinetri struggle

swanandi tikekar abhinetri struggle : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने अलीकडील मुलाखतीत आपल्या करिअरमधील कठीण काळाविषयी सांगितलं. अनेक महिने काम न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं, तरीही अभिनयाच्या आवडीने तिने हार मानली नाही.

तुळजासोबतच्या प्रवासाने बदललं आयुष्य – मृण्मयी गोंधळेकर च्या पोस्टमागे नेमकं काय?”

mrunmayee gondhalekar tulja post charchit

mrunmayee gondhalekar tulja post charchit : झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Mrunmayee Gondhalekar हिने केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस या भूमिकेनं दिलं, असं तिनं सांगितलं.

“हाच तो मुलगा असेल तरच लग्न करेन!” रिंकू राजगुरूने लग्न आणि जोडीदाराबद्दल उघड केला खास खुलासा

rinku rajguru lagn joidaar khulasa

rinku rajguru lagn joidaar khulasa : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Rinku Rajguru हिने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चेवर मौन सोडत स्वतःची स्पष्ट भूमिका सांगितली आहे. आई-बाबांना आवडलेला आणि स्वतःलाही पसंत पडलेला मुलगाच तिचा जीवनसाथी असेल, असं ती म्हणाली.

अभिनेत्री Prajakta Parab हिचा साधेपणाचा सणासुदीतील अंदाज; बाप्पासाठी बनवले घरगुती नैवेद्य

prajakta parab ne bappa sathi banavla naivedya

prajakta parab ne bappa sathi banavla naivedya : अभिनेत्री असूनही साधेपणाने सण साजरा करताना दिसलेली Prajakta Parab; गणरायासाठी स्वतः बनवलेले उकडीचे मोदक, अळूवड्या आणि ऋषीभाजी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं मन जिंकतोय.

“नशीबवान मालिकेत नेहा नाईकची एंट्री; आदिनाथ कोठारेबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत म्हणाली – हे स्वप्नवत क्षण आहेत”

nashibvan maliket neha naik ani adinath kothare

‘नशीबवान’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री Neha Naik सध्या चर्चेत आहे. आदिनाथ कोठारेसोबतच्या तिच्या पहिल्या अनुभवाबद्दल बोलताना तिने या प्रवासाला “स्वप्नवत” असा शब्द दिला आहे.

“‘स्वराज्य’ हे फक्त घराचं नाव नाही, ती एक जबाबदारी आहे; अश्विनी महांगडेंची भावूक पोस्ट चर्चेत”

ashvini mahangade swarajya new home post

ashvini mahangade swarajya new home post : अभिनेत्री Ashvini Mahangade हिनं शेअर केलेली नवी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. गावच्या घरातील फोटोसोबत तिनं वडिलांची खास आठवण सांगत घराचं नाव ‘स्वराज्य’ यामागचं महत्व उलगडलं आहे.

शॉर्टलिस्ट व्हायचे पण काम मिळायचं नाही’ सुचित्रा बांदेकरांनी सांगितला विद्या बालनशी जोडलेला किस्सा

suchitra bandekar vidya balan jahirat kissa

सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील एक वेगळा अनुभव शेअर केला आहे. जाहिरातींसाठी वारंवार रिजेक्ट झाल्यानंतर त्यांनी विद्या बालनला थेट फोन केला होता. त्यावेळी मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी जाहिरातींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

sharmila shinde receives state award

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानाबद्दलच्या भावना व्यक्त करताना तिने सांगितलं की, “मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही.”

“तू हिरोईन मटेरियल नाहीस म्हणून मालिकेतून बाहेर काढलं”; ऋतुजा बागवेने शेअर केला कडू अनुभव

rutuja bagwe replaced from serial due to looks

rutuja bagwe replaced from serial due to looks : मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने सिनेइंडस्ट्रीतील सुरुवातीच्या दिवसांत तिला आलेल्या नकारात्मक अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. “हिरोईन मटेरियल नाहीस” या कारणावरून मालिकेतून रिप्लेस केल्याचा प्रसंग तिने उघड केला.