वानखेडेवर तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता नितीश भलूनी आणि कमळी फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकत्र; फोटो व्हायरल

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral : “मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना ‘टप्पू’ फेम नितीश भलूनी आणि अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकाच फ्रेममध्ये दिसले; वानखेडेवरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल.”

अभिनेत्री गायत्री दातार लवकरच करणार लग्न; मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर

gayatri datar wedding mehendi ceremony

gayatri datar wedding mehendi ceremony : मराठी अभिनेत्री “गायत्री दातार” लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर आले आहेत. साधेपणा आणि आनंदाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

“खुशबू तावडे”ने लेक राधीसोबत शेअर केले गोड फोटो; ‘जस्ट टू गर्ल्स’ कॅप्शनची चर्चा

khushboo tawde share cute photos with daughter radhi on social media

khushboo tawde share cute photos with daughter radhi on social media : “खुशबू तावडे”ने लेक राधीसोबत शेअर केलेल्या गोड फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘जस्ट टू गर्ल्स’ या खास कॅप्शनमुळे आई-मुलीच्या नात्याची सुंदर झलक पाहायला मिळते.

आताच बोला, नाहीतर भविष्यात पश्चाताप” : अभिज्ञा भावेची ठाम भूमिका

abhidnya bhave tree cutting environment post

abhidnya bhave tree cutting environment post : मराठी अभिनेत्री “अभिज्ञा भावे” हिने वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या बिघडत्या स्थितीवर थेट भाष्य करत नागरिकांना जागं होण्याचं आवाहन केलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

रूमानी खरे-स्तवन शिंदेचा बाली हनिमून; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

rumani khare stavan shinde bali honeymoon photos

rumani khare stavan shinde bali honeymoon photos : संदीप खरेंची लेक रूमानी खरे आणि तिचा पती स्तवन शिंदे सध्या बालीमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत. समुद्रकिनाऱ्यांवरील त्यांचे सुंदर आणि एस्थेटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

२६ वर्षांनंतर हर्षदा खानविलकर यांची रंगभूमीवर परतण्याची इच्छा

harshada khanwilkar wants to return to theatre after 26 years

harshada khanwilkar wants to return to theatre after 26 years : “हर्षदा खानविलकर” यांनी एका व्हिडीओतून २६ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लाईव्ह परफॉर्मन्सची उणीव जाणवल्याचे सांगत त्यांनी चाहत्यांकडे प्रार्थनेची विनंती केली.

‘कमळी’ फेम “विजया बाबर”चीओडिशातील ऐतिहासिक कोणार्क सूर्यमंदिराला खास भेट

vijaya babar konark sun temple visit odisha

vijaya babar konark sun temple visit odisha : “विजया बाबर”ने ओडिशातील ऐतिहासिक कोणार्क सूर्यमंदिराला भेट देत पारंपरिक अंदाजात चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या ट्रिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

पूजा सावंतचा संताप; महिला सुरक्षा आणि प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात कडक कायद्यांची मागणी

pooja sawant demand strict laws women safety animal cruelty india

pooja sawant demand strict laws women safety animal cruelty india : मराठी अभिनेत्री “पूजा सावंत”ने एका मुलाखतीत महिला सुरक्षा आणि प्राण्यांवरील अत्याचारांबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. कायदे अधिक कडक करून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणे आवश्यक असल्याचे तिने स्पष्ट केले.

तुला जपणार आहे फेम अभिनेत्री महिमा म्हात्रेचा थाटात साखरपुडा चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का

mahima mhatre roshan vichare engagement

तुला जपणार आहे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीने नुकताच लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोशन विचारेसोबत साखरपुडा करत नव्या आयुष्याची सुरुवात केली असून, सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

मृणाल दुसानिसचा खुलासा: इंडस्ट्रीत का नाहीत जास्त मित्र?

mrunal dusanis interview about industry friends

mrunal dusanis interview about industry friends : “इंडस्ट्रीत माझी…” असं म्हणत अभिनेत्री मृणाल दुसानिसनं मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या मैत्रीविषयी मनमोकळं मत व्यक्त केलं. प्रिया मराठेसोबतच्या नात्याबद्दलही तिनं खास आठवणी शेअर केल्या.