वानखेडेवर तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता नितीश भलूनी आणि कमळी फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकत्र; फोटो व्हायरल

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral : “मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना ‘टप्पू’ फेम नितीश भलूनी आणि अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकाच फ्रेममध्ये दिसले; वानखेडेवरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल.”

TMKOC फेम अभिनेत्री प्राजक्ता शिसोदेची बिग बॉस मराठी ६ वर स्पष्ट प्रतिक्रिया, वाद आणि आदराच्या मुद्द्यावर भाष्य

prajakta shisode bigg boss marathi season 6 reaction

prajakta shisode bigg boss marathi season 6 reaction : Bigg बॉस मराठी सीझन ६ मधील सततच्या वादांवर TMKOC फेम अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे यांनी सोशल मीडियावर परखड प्रतिक्रिया दिली असून, स्पर्धकांच्या वागणुकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.