२६ वर्षांनंतर हर्षदा खानविलकर यांची रंगभूमीवर परतण्याची इच्छा

harshada khanwilkar wants to return to theatre after 26 years

harshada khanwilkar wants to return to theatre after 26 years : “हर्षदा खानविलकर” यांनी एका व्हिडीओतून २६ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लाईव्ह परफॉर्मन्सची उणीव जाणवल्याचे सांगत त्यांनी चाहत्यांकडे प्रार्थनेची विनंती केली.

त्या जयंतने तुझी…” जान्हवी जिवंत असल्याचं सत्य लक्ष्मी समोर येणार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट!

Lakshmi Nivas new twist

Lakshmi Nivas ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पुन्हा एकदा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जान्हवी जिवंत असल्याचं सत्य समोर येणार का? तिची व लक्ष्मीची भावनिक भेट होणार का? या आगामी भागात प्रेक्षकांना हृदयाला भिडणारे क्षण पाहायला मिळतील.