अभिनेत्री गायत्री दातार लवकरच करणार लग्न; मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर
gayatri datar wedding mehendi ceremony : मराठी अभिनेत्री “गायत्री दातार” लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर आले आहेत. साधेपणा आणि आनंदाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.