पूजा सावंतचा संताप; महिला सुरक्षा आणि प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात कडक कायद्यांची मागणी

pooja sawant demand strict laws women safety animal cruelty india

pooja sawant demand strict laws women safety animal cruelty india : मराठी अभिनेत्री “पूजा सावंत”ने एका मुलाखतीत महिला सुरक्षा आणि प्राण्यांवरील अत्याचारांबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. कायदे अधिक कडक करून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणे आवश्यक असल्याचे तिने स्पष्ट केले.

पूजा सावंत कोकणातल्या घरी, शेअर केले निसर्गरम्य फोटो

pooja sawant at her kokan home nature photos

pooja sawant at her kokan home nature photos : अभिनेत्री पूजा सावंत पुन्हा एकदा कोकणातील घरी पोहोचली असून, तिने सोशल मीडियावर निसर्गरम्य ठिकाणांची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.

कप बशी’चे शूट संपले… अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली..

kap bashi movie pooja sawant new update

kap bashi movie pooja sawant new update : पूजा सावंत ने तिच्या आगामी ‘कप बशी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रेक्षकांना २३ जानेवारी २०२६ रोजी या चित्रपटाची प्रतीक्षा.

एका वेगळ्या भावनेतून व्यक्त झाली “पूजा सावंत”; नवरात्रौत्सवा निमित्त शेअर केली खास पोस्ट

pooja sawant navratri post instagram shared emotional moment marathi actress

pooja sawant navratri post instagram shared emotional moment marathi actress : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Pooja Sawant ने नवरात्रौत्सवानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरी नसल्यामुळे तिच्या मनात दाटून आलेल्या भावना तिने इंस्टाग्रामवर मांडल्या असून ही पोस्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.