बालीत सुट्टी एन्जॉय करताना श्रिया पिळगांवकर सोशल मीडियावरील फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष
shriya pilgaonkar bali trip photos viral social media : मराठी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिच्या निळ्या बिकिनीतील आणि निसर्गरम्य ठिकाणांवरील फोटोंनी सोशल मीडियावर चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.