सनई चौघाडे सेटवर उन्हाळ्यात शर्वरीची खास काळजी; चिन्मयी साळवीने सांगितले डाएट सीक्रेट

sanai choughade serial chinmayi salvi summer care diet on set

sanai choughade serial chinmayi salvi summer care diet on set : ‘सनई चौघडे’ मालिकेतील शर्वरी म्हणजेच चिन्मयी साळवीने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, सेटवर कलाकारांची दिनचर्या कशी असते आणि आहारात कोणते पदार्थ असतात याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

चिन्मय मांडलेकरचा दमदार कमबॅक! १२ वर्षांनंतर पुन्हा ‘सत्यजित’ची एंट्री, ‘सनई चौघडे’मध्ये पाहायला मिळणार खास अंदाज

Chinmay Mandlekar comeback sanai chaughade serial

chinmay mandlekar satyajit returns sanai chaughade serial entry : चिन्मय मांडलेकर तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर ‘सत्यजित’ बनून परतत आहेत. ‘सनई चौघडे’ मालिकेतील त्यांच्या एंट्रीची झलक समोर येताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज हंचनालेचा ‘सनई चौघडे’ मधून पुनरागमन; जय खानोलकरच्या भूमिकेसाठी दिल्या ५ ऑडिशन्स

raj hanchanale snai chaughade marathi malika jay khanolkar

raj hanchanale snai chaughade marathi malika jay khanolkar : राज हंचनाले झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत जय खानोलकरच्या भूमिकेत झळकणार असून, या भूमिकेसाठी त्याने दिलेल्या कठोर ऑडिशन प्रक्रियेबद्दल आणि व्यक्तिरेखेच्या तयारीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे.