प्राजक्ता गायकवाडने घरी केली सत्यनारायण पूजा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

prajakta gaikwad satyanarayan pooja traditional paithani look viral

prajakta gaikwad satyanarayan pooja traditional paithani look viral : मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आपल्या घरी श्रद्धाभावाने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. पती शंभुराज खुटवड यांच्यासोबत केलेल्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या पारंपरिक पैठणी लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

लग्नानंतर अनुष्काने शेअर केले जाधव कुटुंबासोबतचे पहिले फोटो; सत्यनारायण पूजेची खास झलक वायरल!

anushka pimputkar after marriage family photos

anushka pimputkar after marriage family photos : लग्नानंतर पहिल्यांदाच ‘अनुष्का पिंपुटकर’ हिने जाधव कुटुंबासोबतचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सत्यनारायण पूजेचे हे क्षण तिच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात दाखवणारे ठरले.