स्वानंदीचा संताप अनावर! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य उघड होताच अंशुमन अडचणीत; समरने दिला अंतिम इशारा

veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test

veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून चिंगी गरोदर असल्याचं सत्य समोर आल्यानंतर स्वानंदी आणि समर दोघेही अंशुमनवर संतापले आहेत. आता अंशुमन जबाबदारी स्वीकारणार की DNA टेस्टपर्यंत प्रकरण जाणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

कमळीचा मोठा विजय! 96.40% गुणांसह मुंबई विद्यापीठात प्रथम, अनिकाला बसला जबरदस्त धक्का

kamali serial new  twist

kamali serial new twist : ‘कमळी’ मालिकेत अखेर महानिकालाचा थरार संपला असून कमळीने 96.40% गुण मिळवत मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशामुळे मालिकेत नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

मी अभिमानी हिंदू आहे, पण अंधभक्त नाही; शशांक केतकरचं देवाविषयी स्पष्ट मत

shashank ketkar on god faith and blind devotion

shashank ketkar on god faith and blind devotion : अभिनेता शशांक केतकरने देवावरील श्रद्धा, अंधभक्ती आणि वैयक्तिक जबाबदारी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. “चांगलं-वाईट माझ्यामुळेच घडतं, त्यासाठी देवाला दोष देणार नाही,” असं म्हणत त्याने आपल्या विचारांची मांडणी केली.

मी सिनेसृष्टी सोडलेली नाही’, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीचा स्पष्ट खुलासा

gadhavach lagn gangi rajsri landge Statement

gadhavach lagn gangi rajsri landge Statement : गाढवाचं लग्न” चित्रपटातील गंगी म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सिनेसृष्टी सोडल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मालदीव्समध्ये प्रिया बापटचा बोल्ड आणि स्टायलिश लूक; उमेश कामतसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

priya bapat maldives with umesh kamat viral photos

priya bapat maldives with umesh kamat viral photos : मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी नुकतीच मालदीव्स ट्रिप एन्जॉय केली. समुद्रकिनाऱ्यावर प्रियाचा ग्लॅमरस अवतार, स्कुबा डायव्हिंगचे रोमांचक क्षण आणि दोघांची खास केमिस्ट्री पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.

मराठी मालिकेत मोठा ट्विस्ट! निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्र्यांची दमदार एन्ट्री; कमळी नापास होऊन गावाला जाणार?

kamali upcoming twist result day education minister entry in serial

kamali upcoming twist result day education minister entry in serial : “कमळी” मालिकेत आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार मोठा ट्विस्ट. वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के यांची एन्ट्री होणार असून कमळीच्या आयुष्यात नवा टप्पा सुरू होणार आहे. कमळी पहिली येणार की तिच्याविरोधात रचलेलं कारस्थान यशस्वी होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मी स्वामी समर्थांसारखा दिसेन का?”; आरशात स्वतःला पाहताच मोहन जोशी झाले थक्क, प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा

mohan joshi swami samarth look deul band 2 pravin tarde story

mohan joshi swami samarth look deul band 2 pravin tarde story : ‘देऊळ बंद २’ मधील स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी मोहन जोशी यांची निवड कशी झाली? मेकअप ट्रायलदरम्यान आरशात स्वतःला पाहिल्यानंतर त्यांनी दिलेला होकार आणि प्रवीण तरडेंनी सांगितलेला खास किस्सा सध्या चर्चेत आला आहे.

देऊळ बंद २च्या यशानंतर स्नेहल तरडेंची भावनिक पोस्ट चर्चेत स्वामी समर्थांच्या कृपेचा केला उल्लेख

deoulband 2 snehal tarde emotional post swami samarth marathi movie

deoulband 2 snehal tarde emotional post swami samarth marathi movie : “देऊळ बंद २” चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रवीण तरडे यांच्यासोबतच्या प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी स्वामी समर्थांच्या कृपेनेच हे सर्व घडल्याची भावना व्यक्त केली आहे.

ग्रीन फ्लॅग नवरा…, ज्ञानदा रामतीर्थकरने लग्नानंतर पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना; म्हणाली,”तो माझा सगळ्यात मोठा क्रिटिक”

dyanada ramtirthkar green flag husband reaction after marriage

dyanada ramtirthkar green flag husband reaction after marriage : “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या नवऱ्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. हर्षदचा स्वभाव, त्याची कुटुंबाप्रती असलेली ओढ आणि तिच्या लूकवर तो देत असलेल्या प्रतिक्रिया याबद्दल अभिनेत्रीने अनेक खास गोष्टी सांगितल्या.

रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा गंभीर आरोप, महिला नेत्यांकडून धमकीचे फोन आल्याचा दावा

dipali sayyad threat call over rupali chakankar role

dipali sayyad threat call over rupali chakankar role : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेसाठी विचारणा झाल्यानंतर काही महिला नेत्यांकडून धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. “ही भूमिका करू नका, नाहीतर राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल,” असं सांगत दबाव आणण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.