स्वानंदीचा संताप अनावर! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य उघड होताच अंशुमन अडचणीत; समरने दिला अंतिम इशारा

veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test

veen doghantali hi tutena anshuman chingi pregnancy truth samar warning dna test : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून चिंगी गरोदर असल्याचं सत्य समोर आल्यानंतर स्वानंदी आणि समर दोघेही अंशुमनवर संतापले आहेत. आता अंशुमन जबाबदारी स्वीकारणार की DNA टेस्टपर्यंत प्रकरण जाणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.