तुझा बाप कोण?”; कमळीच्या आईच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह, नयनताराच्या अपमानानंतर हृषीसमोर उभा राहिला मोठा पेच

kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli

kamali aai var aakshep nayantaracha apman hrishi prem kabuli : ‘कमळी’ मालिकेत भावनिक वळण; नयनताराने भरगावात कमळी व तिच्या आईचा अपमान केल्यानंतर हृषीने प्रेमाची कबुली देत तिला मुंबईला येण्याची विनंती केली. मात्र कमळीने स्वाभिमानाचा मार्ग निवडत मोठा निर्णय घेतला आहे