सनई चौघडे मधील भूमिकेबद्दल अनिता दाते म्हणाली… मुलाखतीत शेअर केल्या खास गोष्टी

sanai chaughade anita date role interview special things

sanai chaughade anita date role interview special things : झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेत्री अनिता दातेची खास एन्ट्री पाहायला मिळत आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील गाजलेली राधिका सुभेदार पुन्हा छोट्या पडद्यावर झळकत असून, या भूमिकेमुळे आपल्या आयुष्यात कसा मोठा बदल झाला याबद्दल अभिनेत्रीने मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.

तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम हृषिकेश शेलारची ओमान ट्रिप चर्चेत; मस्कतमधील फोटो पाहून चाहतेही भारावले

hrishikesh shelar oman safar muscat photo viral

hrishikesh shelar oman safar muscat photo viral : झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हृषिकेश शेलार सध्या ओमानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मस्कतमधील सुंदर लोकेशन्सवर क्लिक केलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

शशांक केतकरचा संताप अनावर! “उघडं गटार म्हणजे मृत्यूचा सापळा”; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर थेट सवाल

shashank ketkar open gutter video mumbai administration reaction : अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून मुंबईतील उघड्या गटारांच्या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. “माणसाचा जीव महत्त्वाचा आहे” असं म्हणत त्याने प्रशासनाला थेट जबाबदार धरत नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.

लग्नाशिवायही आयुष्य आनंदी होऊ शकतं; प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांचं खास उत्तर

prajakta mali marriage question sri sri ravi shankar answer

prajakta mali marriage question sri sri ravi shankar answer : अभिनेत्री प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांना विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. “सर्वांनी लग्न करणं गरजेचं आहे का?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर सध्या अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

माझी स्मृती परत आलीये…जान्हवीचा जयंतविरोधात मोठा डाव; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत वळण

lakshmi niwas janhavi revenge on jayant newtwist serial update

lakshmi niwas janhavi revenge on jayant newtwist serial update : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जान्हवीला तिचा भूतकाळ आठवल्यानंतर तिने जयंतविरोधात सूड उगवण्यासाठी उचललेलं पाऊल प्रेक्षकांना थक्क करून टाकणार आहे.

तेजश्री प्रधानने सांगितला ‘ड्रंक सीन’मागचा खास अनुभव म्हणाली..

tejashree pradhan drunk scene swanandi veen doghantali hi tutena

tejashree pradhan drunk scene swanandi veen doghantali hi tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत तेजश्री प्रधानचा ‘ड्रंक सीन’ प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. खऱ्या आयुष्यात कधीही ड्रिंक न करणाऱ्या तेजश्रीने हा सीन कसा साकारला, याबद्दल तिने मनमोकळेपणाने अनुभव शेअर केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने कुटुंबासोबत घेतले देवीचे दर्शन

shivali parab devi darshan with family

shivali parab devi darshan with family : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब नुकतीच कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी गेली होती. तिच्या पारंपरिक लाल शरारा लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

अंकिता वालावलकरची कान्स चित्रपट महोत्सवात एन्ट्री; म्हणाली, मराठीचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो

ankita valawalkar cannes film festival marathi proud moment

ankita valawalkar cannes film festival marathi proud moment : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकरने यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये हजेरी लावत मराठीचा झेंडा आंतरराष्ट्रीय मंचावर फडकावला आहे. तिच्या खास फोटोंनी आणि भावनिक वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

दीप-ज्योती फेम अनुप बेलवलकरची अंकुश चौधरीसोबत खास भेट; “फोटो काढायलाही भीती वाटत होती…”

anup belwalkar meets ankush chaudhari fan moment

anup belwalkar meets ankush chaudhari fan moment : ‘दीप-ज्योती’ मालिकेतील अभिनेता अनुप बेलवलकरने नुकतीच अभिनेता अंकुश चौधरीसोबतची खास भेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या आवडत्या सुपरस्टारला भेटल्यावर नेमकं काय वाटलं, याबद्दल त्याने भावूक शब्दांत अनुभव सांगितला आहे.

कान्समध्ये नेहा पेंडसेचा ग्लॅमरस जलवा! तीन हटके लूक पाहून चाहते झाले फिदा

neha pendse glamorous cannes film festival looks

neha pendse glamorous cannes film festival looks : अभिनेत्री नेहा पेंडसेने कान्स फिल्म फेस्टिवलमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या स्टाइलची झलक दाखवली आहे. वेस्टर्न गाऊनपासून पारंपरिक साडीपर्यंतच्या तिच्या तिन्ही लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.