काटा ग्रुप’ची मैत्री अजूनही कायम! तन्वी कोलते आणि रेवा कौरासेची राकेश बापटच्या घरी खास भेट

tanvi kolte reva kaurase visit raqesh bapat home bigg boss friendship

tanvi kolte reva kaurase visit raqesh bapat home bigg boss friendship : ‘बिग बॉस’मधून जुळलेली मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. तन्वी कोलते आणि रेवा कौरासे यांनी नुकतीच राकेश बापटच्या घरी भेट दिली असून त्यांच्या या खास भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

रेवा कौरसेचा बिग बॉस मराठी 6 मधील प्रवास संपला

reva kaurase eviction bigg boss marathi season 6

reva kaurase eviction bigg boss marathi season 6 : “Reva Kaurase” हिने Wild Card एंट्रीपासून शेवटच्या कॅप्टनपर्यंतचा जबरदस्त प्रवास केला, मात्र आता तिचा Bigg Boss Marathi Season 6 मधील प्रवास संपला आहे. तिच्या गेमबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये “रेवा कौरासे” बनली शेवटची कॅप्टन, फायनलपूर्वी गेममध्ये मोठा ट्विस्ट

reva kaurase big boss marathi 6 last captain

reva kaurase big boss marathi 6 last captain : बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये “रेवा कौरासे” हिने वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर थेट कॅप्टन बनत सर्वांचे लक्ष वेधले आहे. फायनलच्या उंबरठ्यावर हा निर्णय गेमसाठी किती महत्त्वाचा ठरेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

रेवा कौरसे ची ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री? घरात रंगणार नवा ग्लॅमरस ट्विस्ट

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry

bigg boss marathi 6 reva kaurase wild card entry : ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये सातव्या आठवड्यात समीकरणं बदलत असताना हिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. हिंदी मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केलेली रेवा कौरसे घरात आल्यास अनुश्री, तन्वी आणि रुचितासाठी मोठं आव्हान ठरू शकते.