जुई गडकरीला चाहत्यांची लग्नाची मागणी; २५ वर्षांच्या तरुणाने थेट वडिलांनाच पाठवलं प्रेमपत्र

jui gadkari marriage proposal fan love letter story

jui gadkari marriage proposal fan love letter story : “जुई गडकरी” हिच्या लोकप्रियतेची झलक पुन्हा एकदा दिसली, जेव्हा एका चाहत्याने थेट तिच्या वडिलांनाच लग्नासाठी पत्र पाठवलं. अभिनेत्रीने हा मजेशीर किस्सा उलगडत चाहत्यांच्या प्रेमाबद्दल मनमोकळं भाष्य केलं.

लक्ष्मी निवास फेम निखिलच्या घरी येणार नवा पाहुणा; पत्नीच्या डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल

lakshmi niwas actor nikhil to become father dohale jevan ceremony photos

lakshmi niwas actor nikhil to become father dohale jevan ceremony photos : “‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल लवकरच बाबा होणार आहे. पत्नी चैत्राली मोरेच्या डोहाळेजेवणाचा सोहळा नुकताच पार पडला असून, या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.”

तुला पाहते रे फेम गायत्री दातारचाअभिनेत्री गायत्री दातार अडकली लग्नबंधनात; लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण चर्चेत

gayatri datar wedding photos

gayatri datar wedding photos : “अभिनेत्री गायत्री दातार” हिने “श्रीकांत चवरे” यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली असून “लग्नसोहळ्याचे सुंदर क्षण” सध्या सोशल मीडियावर आणि मराठी इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरत आहेत.

१२ तासांचा पायी ट्रेक करत अभिनेत्री विदिशा म्हसकर पोहोचली केदारनाथला; मंदिर पाहताच झाली भावुक

vidisha mhasakar kedarnath trek

vidisha mhasakar kedarnath trek : पहाटे ४ वाजता ट्रेकची सुरुवात, १२ तासांच्या कठीण प्रवासानंतर अभिनेत्री विदिशा म्हसकर पोहोचली केदारनाथ धामात; मंदिर पाहताच भावना अनावर

बाई तुझा आशीर्वाद टीमचा नाशिकमध्ये गोदा आरतीचा दिव्य अनुभव; रामकुंडावर घेतले आशीर्वाद

bai tuzha ashirwad team goda aarti nashik ramkund blessings

bai tuzha ashirwad team goda aarti nashik ramkund blessings : स्टार प्रवाहवरील “बाई तुझा आशीर्वाद” मालिकेच्या कलाकारांनी नाशिकच्या पवित्र रामकुंड येथे गोदा आरतीचा अनुभव घेत मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली.

“मराठी माणूस” पुढे सरसावला! संपाच्या दिवशी शिव ठाकरे रस्त्यावर उतरवणार स्वतःची गाडी

marathi manus shiv thakare taxi seva 4 may

marathi manus shiv thakare taxi seva 4 may : “मराठी सक्ती”च्या पार्श्वभूमीवर ४ मेच्या संपादरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिव ठाकरे यांचा पुढाकार चर्चेत; राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

सावळ्याची जणू सावली” मालिकेतील कलाकारांचा दाक्षिणात्य अवतार चर्चेत; सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

savalyachi janu savli serial south indian look viral photos

savalyachi janu savli serial south indian look viral photos : “सावळ्याची जणू सावली” मालिकेत सध्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये अभिनेत्री प्राप्ती रेडकरने शेअर केलेले दाक्षिणात्य लूकमधील फोटो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

वानखेडेवर तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेता नितीश भलूनी आणि कमळी फेम अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकत्र; फोटो व्हायरल

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral

nitish bhaluni ketaki kulkarni wankhede photo viral : “मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना ‘टप्पू’ फेम नितीश भलूनी आणि अभिनेत्री केतकी कुलकर्णी एकाच फ्रेममध्ये दिसले; वानखेडेवरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल.”

गौरव मोरेचं पवईतील आलिशान 2BHK घर; पत्नीसमवेत दाखवली Inside Tour झलक

gaurav more powai house tour 2bhk filterpadyacha bachchan

gaurav more powai house tour 2bhk filterpadyacha bachchan : “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेने पवईतील नव्या 2BHK घराची झलक चाहत्यांना दाखवली. मॉडर्न किचन, प्रशस्त हॉल आणि खास नेमप्लेटमुळे हे घर ठरतंय चर्चेचा विषय.”

ऑस्ट्रेलियातून परतली अभिनेत्री नेहा गद्रे; पुण्यात मैत्रिणीसोबतची भेट चर्चेत

neha gadre returns from australia to pune marathi actress news

‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नेहा गद्रे सध्या पुन्हा चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर आता ती पती आणि मुलासह भारतात परतली असून पुण्यातील तिचे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.