१४ तास प्रसूती वेदना सहन केल्यानंतर झालं सीझर; ‘कमळी’ फेम सई कल्याणकरने सांगितला मातृत्वाचा भावनिक प्रवास

sai kalyankar pregnancy experience

sai kalyankar pregnancy experience : ‘कमळी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई कल्याणकर नुकतीच आई झाली असून तिने गरोदरपणातील मानसिक ताण, प्रसूतीचा कठीण अनुभव आणि लेकीच्या जन्मानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.

कमळी फेम सई कल्याणकरने लेकीचं नाव ठेवलं ‘नभा’; बारशाचे फोटो व्हायरल

sai kalyankar daughter name nabha barsan ceremony

sai kalyankar daughter name nabha barsan ceremony : “कमळी” फेम अभिनेत्री सई कल्याणकरने तिच्या लेकीचं बारसं पार पाडत ‘नभा’ हे खास आणि अर्थपूर्ण नाव जाहीर केलं आहे. या नावामागचा सुंदर अर्थ आणि सोहळ्याची खास झलक सध्या चर्चेत आहे.

सई कल्याणकर आई झाली! ‘कमळी’ फेम अभिनेत्रीच्या घरी गोजिरी परीचं आगमन

sai kalyankar baby girl good news kamali actress motherhood

sai kalyankar baby girl good news kamali actress motherhood : साई कल्याणकर हिने आई झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नानंतर चार वर्षांनी तिच्या आयुष्यात हा खास क्षण आला असून १० मार्च रोजी तिने गोजिरवाण्या मुलीला जन्म दिला आहे.