अभिनेत्री गायत्री दातार लवकरच करणार लग्न; मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर

gayatri datar wedding mehendi ceremony

gayatri datar wedding mehendi ceremony : मराठी अभिनेत्री “गायत्री दातार” लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या मेहेंदी सोहळ्याचे सुंदर क्षण समोर आले आहेत. साधेपणा आणि आनंदाचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

One Last Time…! ‘नशीबवान’ मालिकेचा शेवट; नेहा नाईकची भावुक पोस्ट

nashibwan marathi serial endingneha naik post

nashibwan marathi serial endingneha naik post : “स्टार प्रवाह” वरील “नशीबवान” मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, मुख्य अभिनेत्री नेहा नाईकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत या प्रवासाच्या आठवणी जागवल्या आहेत.

तारिणी मालिकेत भावनिक ट्विस्ट! केदारने वाचवले बाबांचे प्राण, अखेर बापलेकांचा दुरावा संपला

tarini marathi serial kedar saves dayanand father son reunion twist

tarini marathi serial kedar saves dayanand father son reunion twist : “तारिणी” मालिकेत मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. केदार आणि दयानंद खांडेकर यांच्यातील तणाव संपून त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळणार आहे. हा भावनिक क्षण प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

सावळ्याची जणू सावली मालिकेत मोठा ट्विस्ट; सावलीच्या मदतीला पुन्हा येणार ‘बाबा’ जगन्नाथ

savalyachi janu savali serial new twist jagannath returns

savalyachi janu savali serial new twist jagannath returns : “सावळ्याची जणू सावली” या लोकप्रिय मालिकेत सध्या कथानकाने नवे वळण घेतले असून सावली, सारंग आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

अवघ्या ७ महिन्यांत ‘नशीबवान’ Off Air; अंतिम भागात खलनायकाचा थरारक अंत!

nashibwan serial off air final episode update

nashibwan serial off air final episode update : “स्टार प्रवाह”वरील “नशीबवान” ही बहुचर्चित मालिका अवघ्या सात महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत मागे पडलेल्या या मालिकेचा शेवट नाट्यमय पद्धतीने होत असून अंतिम भागाचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

राखी सावंतच्या वक्तव्यांवर दिपाली सय्यदचा संताप; ‘संसार टिकवणं सोपं नाही’

deepali sayyad on rakhi sawant big boss marathi 6 controversy

deepali sayyad on rakhi sawant big boss marathi 6 controversy : ‘बिग बॉस मराठी 6’नंतर राखी सावंतच्या आरोपांवर दिपाली सय्यदची पहिली प्रतिक्रिया; ‘स्त्रीने स्त्रीचा आदर करायला हवा’

राखी सावंत”बद्दल विशाल कोटियनचं मोठं वक्तव्य; झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच…

rakhi sawant vishal kotian statement big boss marathi 6

rakhi sawant vishal kotian statement big boss marathi 6 : “बिग बॉस मराठी ६” संपल्यानंतरही “राखी सावंत” आणि “विशाल कोटियन”ची मैत्री व गेमबद्दलची चर्चा रंगतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशालने राखीच्या खेळ आणि व्यक्तिमत्त्वावर सविस्तर भाष्य केलं.

महाराष्ट्रात मराठीच चालेल! – रिक्षाचालक वडिलांचा ठाम आवाज; अक्षय केळकरचा व्हिडिओ चर्चेत

mumbai rickshaw taxi marathi languageb mandatory akshay kelkar father reaction

mumbai rickshaw taxi marathi languageb mandatory akshay kelkar father reaction : मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी “मराठी भाषा सक्ती”च्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादात अभिनेता अक्षय केळकरच्या वडिलांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनं सोशल मीडियावर नव्याने चर्चा रंगली आहे.

ती येतेय…समरच्या आयुष्यात नवी एन्ट्री; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंगणार रोमांचक ट्विस्ट

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist

veen doghantali hi tutena kimaya samar swanandi twist : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात येणार नवा वळण; “किमया” कोण आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये वाढली उत्सुकता.

संध्याकाळी ७ नंतर काहीच नाही ! अभिनेत्री वल्लरी विराजचा फिटनेस मंत्र आणि डाएट रूटीन चर्चेत

vallari viraj daily diet routine no eating after 7 fitness secret

vallari viraj daily diet routine no eating after 7 fitness secret : “बीट, गाजर, डाळिंबाचा ज्यूस ते प्रोटीनयुक्त आहार… अभिनेत्री वल्लरी विराज कशी ठेवते स्वतःला फिट? जाणून घ्या तिची खास दिनचर्या”