तारिणी मालिकेत नव्या ऑफिसरची एंट्री; केदारच्या आयुष्यातील ‘रेवा’ समोर येताच कथानकाला नवा ट्विस्ट
tarini new twist kedar reva harpreet chaddha entry payal jadhav : ‘तारिणी’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून ऑफिसर हरप्रीत चड्डाच्या एन्ट्रीमुळे केदार, तारिणी आणि संपूर्ण टीमच्या नात्यांमध्ये नवे बदल घडताना दिसणार आहेत. अभिनेत्री पायल जाधवच्या दमदार एन्ट्रीमुळे मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे.