मुग्धा गोडबोले यांची ‘तुला जपणार आहे’ मालिकेत दमदार एन्ट्री

mugdha godbole entry in tula japnar aahe serial new twist

mugdha godbole entry in tula japnar aahe serial new twist : “तुला जपणार आहे” मालिकेत आता अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडे यांची एन्ट्री होत असून त्या मीराच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून मंजिरीच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.