ठरलं तर मग’मधील साक्षी शिखरेची एक्झिट! अभिनेत्री केतकी पालव म्हणाली, “हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…”

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी शिखरे हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव आता मालिकेला अलविदा करणार आहे. कुटुंब, नाटकाचे वाढते प्रयोग आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

सायलीला भूतकाळ आठवणार! सुभेदारांच्या दोन्ही सुना गरोदर; प्रियाचा नवा डाव पुन्हा अश्विनला अडकवणार?

tharal tar mag sayali bhutkal tanvi satya priya garodar twist

tharal tar mag sayali bhutkal tanvi satya priya garodar twist : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता नवे रहस्य आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. सायलीला स्वतःच्या भूतकाळाच्या खुणा आठवू लागल्या असून तीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रिया आणि सायली दोघीही गरोदर असल्याचा धक्कादायक ट्विस्ट मालिकेत रंगत आणणार आहे.

ठरलं तर मग मालिकेसाठी दिवसाला १३ ते २४ तासांचे शूटिंग; जुई गडकरीचा खुलासा

tharala tar mag maliketil 45 minit episode shooting jui gadkari khulasa

tharala tar mag maliketil 45 minit episode shooting jui gadkari khulasa : “”ठरलं तर मग”” मालिकेतील ४५ मिनिटांच्या दररोजच्या एपिसोडमुळे कलाकार आणि संपूर्ण टीमवर प्रचंड कामाचा ताण येत असून, जुई गडकरीने १३ ते २४ तासांच्या शूटिंग शिफ्टबद्दल सत्य उघड केले आहे.

ठरलं तर मग फेम अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेचा मुलीबाबत ‘गोड’ पश्चाताप; नवरा चिन्मयची भन्नाट समजूत

monika dabade cute regret after daughter birth tharala tar mag actress

monika dabade cute regret after daughter birth tharala tar mag actress : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अस्मिता फेम अभिनेत्री मोनिका दबडेने मदर्स डे निमित्त मुलगी वृंदाबद्दल एक खास भावना व्यक्त केली आहे. मुलगी पूर्णपणे नवऱ्यासारखी दिसत असल्याने तिला होणारा ‘क्युट पश्चाताप’ सध्या चर्चेत आला आहे.

सायलीच खरी तन्वी? ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीच्या एका वाक्याने उलगडणार मोठं रहस्य

sayali khari tanvi purna aaji motha khulasa

sayali khari tanvi purna aaji motha khulasa : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया उर्फ बबली लोखंडेचा खोटेपणा समोर आल्यानंतर आता कथेला नवं वळण मिळालं आहे. पूर्णा आजीच्या आठवणींमधून सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत मिळू लागल्याने अर्जुनसह संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरलं आहे.

ठरलं तर मग मधून प्रिया होणार बाहेर? अखेर प्रियांका तेंडोलकरनेच सांगितलं पुढे काय घडणार!

priyanka tendolkar tharala tar mag priya track update

priyanka tendolkar tharala tar mag priya track update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाची सर्व कारस्थानं उघड होत असताना तिचं पात्र मालिकेतून बाहेर पडणार का, अशी चर्चा रंगली होती. यावर अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत प्रियाचा ट्रॅक संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सायलीचा संताप अनावर! प्रियाच्या खोटेपणाचा अखेर पर्दाफाश, प्रेक्षक म्हणतात – आता खरी मजा सुरू

sayali exposes priya truth tharala tar mag serial

sayali exposes priya truth tharala tar mag serial : ठरलं तर मग मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सायलीने प्रियाच्या खोट्या चेहऱ्याचा पर्दाफाश करत तिला दिला जबरदस्त धडा.

मालिकेत व्हिलन, पण ऑफस्क्रीन ‘दादा’… ‘ठरलं तर मग’मधील महिपत-सायलीचं खास नातं चर्चेत

tharala tar mag mahipat sayali offscreen bonding

tharala tar mag mahipat sayali offscreen bonding : ठरलं तर मग मालिकेत ऑनस्क्रीन कट्टर शत्रू असलेले महिपत आणि सायली ऑफस्क्रीन मात्र खास नातं शेअर करतात. जुई गडकरीने उघड केला हा गोड किस्सा

ठरलं तर मग च्या सेटवर फाइट सीननंतर हशा; BTS व्हिडीओ व्हायरल

tharala tar mag sayali priya bts fight scene bonding

tharala tar mag sayali priya bts fight scene bonding : “ठरलं तर मग” मालिकेतील सायली-प्रियाच्या भांडणाच्या सीनमागचं खरं चित्र समोर आलं आहे. ऑनस्क्रीन तुफान वाद, पण ऑफस्क्रीन मात्र घट्ट मैत्री—BTS व्हिडीओने चाहत्यांना दिला खास अनुभव.

ठरलं तर मग मध्ये मोठा ट्विस्ट; अश्विनचा प्रियावर संताप, सत्य उघड

tharala tar mag 29 april 2026 episode ashwin slaps priya arjun sayali mission success

tharala tar mag 29 april 2026 episode ashwin slaps priya arjun sayali mission success : “ठरलं तर मग” मालिकेत भावनिक घडामोडींना वेग आला असून अर्जुन-सायलीच्या प्रयत्नांमुळे अखेर अश्विनला सत्य कळतं. प्रियाच्या विश्वासघातामुळे दुखावलेला अश्विन आता तिला कधीच माफ न करण्याचा निर्णय घेतो.