कमळी मालिकेत धक्कादायक ट्विस्ट! आई जिवंत असल्याचं होणार उघड, साईबाबांच्या मंदिरात मायलेकी येणार आमनेसामने?

kamali gauri jivant sai mandir navin twist

kamali gauri jivant sai mandir navin twist : ‘कमळी’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गोळीबारानंतर मृत समजली गेलेली गौरी प्रत्यक्षात जिवंत असल्याचं समोर येणार असून साईबाबांच्या मंदिरात कमळी आणि तिची आई समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी कामिनीच्या नव्या कटामुळे कथानक आणखी रंगतदार होणार आहे.

लक्ष्मी निवास मध्ये मोठा ट्विस्ट! जान्हवीने जयंतचं खरं रूप उघड केलं; नव्या घराच्या आनंदात घडणार धक्कादायक घटना

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist

lakshmi niwas janhavi jayant navin ghar motha twist : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एकीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण होत असताना, दुसरीकडे जयंतचं काळं सत्य अखेर सर्वांसमोर येणार आहे. जान्हवीच्या एका धाडसी पावलामुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून आगामी भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तारिणी मध्ये मोठा खुलासा! गुलाबने दिलेल्या एका हिंटमुळे खऱ्या मास्टरमाईंडबद्दल प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

tarini serial gulab mastermind navin twist

tarini serial gulab mastermind navin twist : ‘तारिणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. गुलाबने अटकेपूर्वी केलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणामागे आणखी एका रहस्यमय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही संभाव्य मास्टरमाईंडबाबत विविध अंदाज व्यक्त केले आहेत.

वाढदिवशी जुई गडकरी चाहत्यांना देणार दुहेरी भेट; ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट, यूट्यूबवरही खास सरप्राइज

jui gadkari birthday tharla tar mag sayali tanvi vlog

jui gadkari birthday tharla tar mag sayali tanvi vlog : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी यांचा यंदाचा वाढदिवस खास ठरणार आहे. मालिकेत महत्त्वाचा ट्विस्ट उलगडणार असून त्याच दिवशी त्या त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर पहिला व्ह्लॉगही प्रदर्शित करणार आहेत.

वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवर रंगली कांदाभजी पार्टी; तेजश्री प्रधानची कमेंट पाहून चाहत्यांनाही हसू आवरेना

veen doghantali hi tutena kandabhaji party tejashri pradhan comment

veen doghantali hi tutena kandabhaji party tejashri pradhan comment : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर कलाकारांनी पावसाळ्याचा आनंद घेत गरमागरम कांदाभजीची मेजवानी केली. या मजेशीर क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तेजश्री प्रधानच्या एका कमेंटने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे.

सावळ्याची जणू सावली’मध्ये पुन्हा दिसणार मेघा धाडे; कलाकारांनी केलं खास स्वागत

savalyachi janu savali megha dhade comeback bhairavi new look

savalyachi janu savali megha dhade comeback bhairavi new look : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मेघा धाडे पुन्हा एकदा भैरवीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या मॉडर्न लूकसह त्यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा रंगली असून सेटवर सहकलाकारांनी केलेल्या खास स्वागताचा व्हिडीओही सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

कृष्णाईच्या लेकी’मध्ये साईदत्त बालीची एन्ट्री; ‘जीत’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा चेहरा

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi

krushnaichya leki saidatt bali jeet bhumika zee marathi : झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत अभिनेता साईदत्त बाली महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘जीत’ या पात्राच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर नवा अभिनय प्रवास सुरू करत असून, ही संधी त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

चोरीचं रहस्य पाहिलं अन्… अंशुमनच्या एका धक्क्याने स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात?

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता नवा थरार पाहायला मिळणार आहे. अंशुमनच्या संशयास्पद कृतीमुळे स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात आल्याचं प्रोमोमधून समोर आलं असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ठरलं तर मग”च्या २५ सेकंदांच्या प्रोमोसाठी टीमची जबरदस्त मेहनत! जुई गडकरीने शेअर केला खास BTS व्हिडीओ

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene : “ठरलं तर मग” मालिकेतील सायलीच्या भूतकाळाशी जोडलेला नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. अवघ्या २५ सेकंदांच्या या प्रोमोमागे किती मेहनत घेतली गेली, याची झलक अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेल्या BTS व्हिडीओत पाहायला मिळाली.

एकाच मालिकेत दोन दमदार हिरोंची एन्ट्री! शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी साकारणार ऑनस्क्रीन भावांची भूमिका

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry : “पाठराखीण” मालिकेतून अभिनेता शुभंकर तावडे तब्बल दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्यासोबत आशय कुलकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून दोघे ऑनस्क्रीन भावांची भूमिका साकारणार आहेत.