चोरीचं रहस्य पाहिलं अन्… अंशुमनच्या एका धक्क्याने स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात?

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist

veen doghantli hi tutena anshuman action swanandi father accident twist : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत आता नवा थरार पाहायला मिळणार आहे. अंशुमनच्या संशयास्पद कृतीमुळे स्वानंदीच्या वडिलांचा जीव धोक्यात आल्याचं प्रोमोमधून समोर आलं असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ओवी-अबीरमुळे सारंग आणि सावली पुन्हा समोरासमोर; आता मिटणार का गैरसमज?

ovi abir mule sarang savli punha samor samor savalyachi janu savali twist

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवी आणि अबीरच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर सारंग आणि सावली पुन्हा एकमेकांसमोर येणार असून त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होणार आहेत.

शॉर्ट बॉडीकॉन लूकमध्ये, हातात दारूची बाटली घेऊन ‘निलांबरी’ची एन्ट्री!

lakshmi nivas nilambari nava avtar shocking entry daru bottle drama twist episode update

lakshmi nivas nilambari nava avtar shocking entry daru bottle drama twist episode update : “लक्ष्मी निवास” मालिकेत निलांबरीचा पूर्णपणे बदललेला अवतार प्रेक्षकांना मोठा धक्का देणार आहे. सोज्वळ सून म्हणून ओळखली जाणारी निलांबरी आता वेगळ्याच रूपात दारूच्या बाटलीसह दळव्यांच्या घरात प्रवेश करताना दिसणार असून, कथा नव्या वळणावर पोहोचणार आहे.

लपंडाव मालिकेत “कालिंदी”ची धमाकेदार एन्ट्री; सखी-कान्हाच्या आयुष्यात नवे वादळ!

lapandav malika kalindi entry mrunmayee gondhalekar sakhi kanha twist

lapandav malika kalindi entry mrunmayee gondhalekar sakhi kanha twist : “लपंडाव” मालिकेत आता ‘कालिंदी’ या नव्या पात्रामुळे कथानकाला मोठा ट्विस्ट मिळणार असून सखी-कान्हाच्या नात्यात नवे संघर्ष आणि रहस्य उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठरलं तर मग”च्या २५ सेकंदांच्या प्रोमोसाठी टीमची जबरदस्त मेहनत! जुई गडकरीने शेअर केला खास BTS व्हिडीओ

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene

tharala tar mag jui gadkari bts promo shoot video sayali past scene : “ठरलं तर मग” मालिकेतील सायलीच्या भूतकाळाशी जोडलेला नवा प्रोमो सध्या चर्चेत आहे. अवघ्या २५ सेकंदांच्या या प्रोमोमागे किती मेहनत घेतली गेली, याची झलक अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेल्या BTS व्हिडीओत पाहायला मिळाली.

मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती! अंशुमन विचारेने घेतली लाखोंची आलिशान कार

anshuman vichare new car mahindra xev 9s

anshuman vichare new car mahindra xev 9s : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अंशुमन विचारेने गुढीपाडव्याला नवीन घर घेतल्यानंतर आता आलिशान Mahindra XEV 9S कार खरेदी केली आहे. पत्नी आणि लेकीसह नव्या गाडीची पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ठरलं तर मग’मधील साक्षी शिखरेची एक्झिट! अभिनेत्री केतकी पालव म्हणाली, “हा निर्णय घेणं सोपं नव्हतं…”

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update

tharala tar mag sakshi shikhare ketaki palav exit marathi serial update : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील साक्षी शिखरे हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव आता मालिकेला अलविदा करणार आहे. कुटुंब, नाटकाचे वाढते प्रयोग आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

एकाच मालिकेत दोन दमदार हिरोंची एन्ट्री! शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी साकारणार ऑनस्क्रीन भावांची भूमिका

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry

pathrakhin malika shubhankar tawde ashay kulkarni entry : “पाठराखीण” मालिकेतून अभिनेता शुभंकर तावडे तब्बल दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्यासोबत आशय कुलकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून दोघे ऑनस्क्रीन भावांची भूमिका साकारणार आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेत शुभंकर तावडेची एन्ट्री

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial

shubhankar tavade prajakta gaikwad pathrakhin star pravah serial : ‘स्टार प्रवाह’वरील नव्या ‘पाठराखीण’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या कमबॅकसोबतच अभिनेता शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे आणि त्यांचा मुलगा शुभंकर हे आता एकाच वाहिनीवरील मालिकांमध्ये दिसणार आहेत.