कान्स २०२६ मध्ये मराठमोळा जलवा! अभिनेता पुष्कर जोगची रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री, म्हणाला “हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील”

pushkar jog cannes 2026 red carpet marathi actor news

pushkar jog cannes 2026 red carpet marathi actor news : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’मध्ये मराठी अभिनेता पुष्कर जोगने रेड कार्पेटवर शानदार उपस्थिती लावत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने हा अनुभव अत्यंत खास असल्याचं सांगितलं आहे.

सिद्धार्थ जाधवची मलेशिया सफर; कुटुंबासोबत जेंटिंग स्कायवर्ल्ड्समध्ये धमाल

siddharth jadhav malaysia family trip photos genting twin towers

siddharth jadhav malaysia family trip photos genting twin towers : मराठी अभिनेता “सिद्धार्थ जाधव” सध्या आपल्या कुटुंबासोबत “मलेशिया” येथे सुट्ट्यांचा आनंद घेत असून “जेंटिंग स्कायवर्ल्ड्स थीम पार्क” आणि “पेट्रोनास ट्विन टॉवर्स” येथे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

सिद्धार्थ जाधवचा फॅमिली व्हेकेशन मोड ऑन! मलेशियातील पत्नी-लेकींसोबतचे फोटो व्हायरल

siddharth jadhav family malaysia vacation photos viral

siddharth jadhav family malaysia vacation photos viral : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या पत्नी तृप्ती अक्कलवार आणि दोन्ही मुलींसह मलेशिया येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कुटुंबासोबतचे त्याचे खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

हास्यजत्रा पाहून अंथरुणातून उठला अर्धांगवायूग्रस्त चाहता – ओंकार राऊतचा भावुक अनुभव

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa

hasyajatra pahun paralysis patient bara zala onkar raut kissa : “हसण्यामुळे खरंच आयुष्य बदलू शकतं का?” हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण ओंकार राऊतने सांगितलेला एका चाहत्याचा अनुभव मन हेलावून टाकणारा आहे.

अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पत्नीला दिलं ड्रीम होम गिफ्ट

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift

akshay kelkar mumbai dream home wife anniversary gift : अभिनेता अक्षय केळकरने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी साधना काकतकरला खास सरप्राईज देत मुंबईत नव्या ड्रीम होमचा गृहप्रवेश केला असून, या आनंददायी क्षणांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हार्दिक जोशी आणि अमोल नाईकच्या ‘थायलंड डायरीज’ची सोशल मीडियावर चर्चा; फोटो झाले व्हायरल

hardik joshi amol naik thailand diaries photos viral

hardik joshi amol naik thailand diaries photos viral : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र प्रीमियर सेलिब्रिटी लीगच्या निमित्ताने थायलंड दौऱ्यावर गेलेल्या हार्दिक जोशी आणि अमोल नाईक यांच्या ‘Thailand Diaries’ फोटोनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

३ वर्षांनंतर लोकप्रिय अभिनेत्याचं कमबॅक; पहिल्यांदाच साकारणार क्रूर खलनायक!

anandi serial vikas patil villain role

anandi serial vikas patil villain role : “स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ मालिकेत आता रंगणार नवा संघर्ष. लोकप्रिय अभिनेता विकास पाटील तब्बल तीन वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन करत असून, यावेळी तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘विद्याधर निंबाळकर’ या पात्रामुळे मालिकेच्या कथानकाला मोठं वळण मिळणार आहे.”

शाल्व किंजवडेकरच्या वाढदिवशी पत्नीची खास पोस्ट; रोमँटिक फोटो व्हायरल

shalva kinjavdekar birthday wife shreya romantic post photos

shalva kinjavdekar birthday wife shreya romantic post photos : शाल्व किंजवडेकर च्या वाढदिवसानिमित्त पत्नी श्रेया डफळापूरकर हिने शेअर केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

८५ दिवसांनंतर घरी परतलेल्या सागर कारंडेला कुटुंबीयांचं खास सरप्राइज

Bigg Boss Marathi 6 Sagar Karande

Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : शोमधून बाहेर पडताच सागर कारंडेच्या घरी जल्लोषाचं वातावरण, कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेल्या खास सरप्राइजमुळे अभिनेता भारावला.

रुमाल ते प्रेमपत्र… ‘ठरलं तर मग’ फेम ज्ञानेश वाडेकर यांची खास लव्हस्टोरी

tharala tar mag nagraj jnanesh wadekar love story

tharala tar mag nagraj jnanesh wadekar love story : “ठरलं तर मग” मालिकेत नागराजची भूमिका साकारणारे ज्ञानेश वाडेकर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी उलगडली आहे. कॉलेजमधील साध्या ओळखीपासून सुरू झालेलं नातं रुमाल आणि एका पत्रामुळे आयुष्यभरासाठी घट्ट झालं.