अभिमानानं ऊर भरून आला! सागर कारंडेची अनुश्री मानेसाठी भावनिक पोस्ट
sagar karande anushri mane big boss 6 : “बिग बॉस मराठी ६” अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सागर कारंडेने अनुश्री मानेसाठी खास पोस्ट शेअर करत तिच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.
sagar karande anushri mane big boss 6 : “बिग बॉस मराठी ६” अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सागर कारंडेने अनुश्री मानेसाठी खास पोस्ट शेअर करत तिच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे.
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : शोमधून बाहेर पडताच सागर कारंडेच्या घरी जल्लोषाचं वातावरण, कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेल्या खास सरप्राइजमुळे अभिनेता भारावला.
sagar karande bigg boss marathi season 6 journey ended : “बिग बॉस मराठी सीझन ६” मध्ये सागर कारंडेचा प्रवास अखेर संपला असला तरी त्याच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या रणनीती, नातेसंबंध आणि स्वभावामुळे तो घरात वेगळा ठरला होता.
bigg boss marathi 6 ritesh deshmukh sagar karande kautuk : बिग बॉस मराठी ६ च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सागर करांडे यांच्या खेळाचं आणि प्रोफेशनचं उघडपणे कौतुक केल्याचा प्रोमो समोर आला असून, या क्षणामुळे प्रेक्षक भावुक झाले आहेत.
bigg boss marathi 6 pahile nomination sagar tanvi vad : बिग बॉस मराठी ६ च्या पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सागर कारंडे आणि तन्वी यांच्यात जोरदार वाद रंगला असून, या प्रोमोमुळे घरातील बदलती समीकरणं आणि पुढील घडामोडींबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
bigg boss marathi 6 sagar karande rumours : बिग बॉस मराठी ६ सुरू होण्याआधीच स्पर्धकांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच अभिनेता सागर करांडे याच्या एका पोस्टमुळे तो बिग बॉसच्या घरात जाणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.