हिरवी साडी आणि स्टायलिश कुर्ता; ‘तू ही रे माझा मितवा’ जोडीचा मराठमोळा लूक व्हायरल

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos

Sharvari Jog Abhijit Amkar viral photos : शर्वरी जोग अभिजित आमकरचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. गिरगाव शोभायात्रेत पारंपरिक लूकमध्ये दिसलेल्या या जोडीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

हिऱ्याच्या चोरीचं सत्य समोर; मैत्रीतला गैरसमज दूर होणार का?

veen doghantli hi tutena hiryacha har satya ughad

veen doghantli hi tutena hiryacha har satya ughad : ‘वीण दोघातली तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट समोर आला असून हिऱ्याच्या हाराच्या चोरीमागचं खरं सत्य उघड झालं आहे. या घटनेमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा संपणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

अमित भानुशालीची फिल्मी लव्हस्टोरी; होणाऱ्या सासऱ्यांशी मैत्री करून मिळवला लग्नाचा होकार

amit bhanushali & Wife lovestory

amit bhanushali & Wife lovestory : टीव्ही अभिनेता अमित भानुशाली आणि त्याची पत्नी श्रद्धा यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटासारखीच रंगतदार आहे. कुटुंबीयांचा विरोध असतानाही अमित भानुशालीने वेगळी युक्ती वापरत होणाऱ्या सासऱ्यांचा विश्वास जिंकला आणि शेवटी त्यांच्या नात्याला मिळाला होकार.

Bigg Boss Marathi 6 मधून आणखी एक धक्कादायक Exit; संस्कृती जाणार घराबाहेर?

sanskriti salunkhe bigg boss marathi 6 exit

sanskriti salunkhe bigg boss marathi 6 exit : Bigg Boss Marathi Season 6 मधून संस्कृती साळुंखेचा (Sanskriti Salunkhe) प्रवास अखेर संपला आहे. तिच्या गेमबद्दल प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

ठरलं तर मग : प्रियाच्या खेळींवर पाणी, सायली-अर्जुनचा मास्टर प्लॅन अश्विनसमोर उघड करणार सत्य

tharala tar mag priya expose sayali arjun plan

tharala tar mag priya expose sayali arjun plan : ठरलं तर मग मालिकेत आता कथानकाने नवा ट्विस्ट घेतला असून सायली आणि अर्जुन प्रियाच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करत मोठा भांडाफोड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र प्रिया सुद्धा साक्षीदारांना पैशांच्या जोरावर गायब करत असल्याने संघर्ष अधिकच रंगत आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याचा खोटा डाव उघड होणार? काव्या-पार्थच्या नात्यात नव वळण

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या भावनांचा आणि नात्यांचा गुंता अधिकच वाढताना दिसतोय. काव्या-पार्थचे नाते घट्ट होत असतानाच रम्या मात्र त्यांना वेगळं करण्यासाठी नवा डाव आखताना दिसते.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निखिल चव्हाण ने घेतली ड्रीम कार; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

nikhil chavan new car Purchase gudhipadwa

nikhil chavan new car Purchase gudhipadwa : लोकप्रिय अभिनेता निखिल चव्हाण याने गुढीपाडव्याच्या खास मुहूर्तावर नवीन कार खरेदी करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने नव्या प्रवासाची सुरुवात जाहीर केली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिजीत सावंत यांची लक्झरी BMW X5 कार खरेदी, कुटुंबासह साजरा केला आनंदाचा क्षण

abhijeet sawant buys bmw x5 on gudhipadwa

abhijeet sawant buys bmw x5 on gudhipadwa : गुढीपाडव्याच्या शुभदिनी अभिजीत सावंत यांनी BMW X5 ही आलिशान कार खरेदी केली. कुटुंबासोबत पूजा करत नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीचा नव्या घरात गृहप्रवेश

Siddharth Chandekar & Mitali Mayekar new home gruhpravesh

Siddharth Chandekar & Mitali Mayekar new home gruhpravesh : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मायेकर या लोकप्रिय जोडीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुसऱ्या नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

फोनवरचं बोलणं ऐकून नंदिनीचा गैरसमज, रम्याचा लग्नासाठी नवा प्लॅन

lagnanantar hoilch prem misunderstanding track

lagnanantar hoilch prem misunderstanding track : लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेत नंदिनीच्या मनात निर्माण झालेले गैरसमज आणि रम्याच्या लग्नाच्या तयारीमुळे घरात रंगलेला नवा उत्साह पाहायला मिळतो.