लग्नानंतर होईलच प्रेम : मानिनीचे 2 गर्भपात, नंदिनीचा जबरदस्त कॉन्फिडन्स पाहून वसू आत्याची जळफळाट!

lagnanantar hoilch prem manini miscarriage nandini confidence vasu reaction

lagnanantar hoilch prem manini miscarriage nandini confidence vasu reaction : “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेत भावनिक वळण! मानिनीच्या आयुष्यातील कठीण प्रसंग ऐकून जीवाला धीर मिळतो, तर नंदिनीचा वाढता आत्मविश्वास वसू आत्याला सहन होत नाही.

फोनवरचं बोलणं ऐकून नंदिनीचा गैरसमज, रम्याचा लग्नासाठी नवा प्लॅन

lagnanantar hoilch prem misunderstanding track

lagnanantar hoilch prem misunderstanding track : लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेत नंदिनीच्या मनात निर्माण झालेले गैरसमज आणि रम्याच्या लग्नाच्या तयारीमुळे घरात रंगलेला नवा उत्साह पाहायला मिळतो.

खेळ संपला! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत जीव-काव्याच्या भूतकाळाचा महाखुलासा

lagnanantar hoilach prem grand revelation 16 december

lagnanantar hoilach prem grand revelation 16 december : ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेत येत्या १६ डिसेंबरला जीव-काव्याच्या भूतकाळाचा सर्वात धक्कादायक खुलासा होणार असून देशमुख कुटुंबावर मोठं संकट ओढावण्याचे संकेत गुरुजींनी दिले आहेत.

लग्नानंतर होईलचं प्रेम फेम अभिनेत्रींचा रात्रीचा धमाल व्हिडीओ चर्चेत; कश्मिराने शेअर केला खास बॉण्डिंगचा खुलासा

lagnanantar hoilach prem night shoot video bonding

lagnanantar hoilach prem night shoot video bonding : ‘लग्नानंतर होईलचं प्रेम’ मालिकेतील अभिनेत्रींच्या रात्रीच्या शूटदरम्यानचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कश्मिराने उघड केलेल्या या बॉण्डिंगची चर्चा रंगली आहे.