लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’तील छोट्या सावीची एन्ट्री; नंदिनीच्या आयुष्यात नवी आशा

lagnanantar hoilch prem choti savi entry

lagnanantar hoilch prem choti savi entry : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत छोट्या सावीची एन्ट्री होताच कथानकाला भावनिक वळण; नंदिनीच्या आयुष्यात पुन्हा मातृत्वाच्या आशेची नवी किरण दिसू लागली.”

हिऱ्याच्या चोरीचं सत्य समोर; मैत्रीतला गैरसमज दूर होणार का?

veen doghantli hi tutena hiryacha har satya ughad

veen doghantli hi tutena hiryacha har satya ughad : ‘वीण दोघातली तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट समोर आला असून हिऱ्याच्या हाराच्या चोरीमागचं खरं सत्य उघड झालं आहे. या घटनेमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा संपणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.