लग्नानंतर होईलच प्रेम : पार्थच्या युक्तीने काव्याचा आत्मविश्वास परत, तर रम्याच्या मनात नवा डाव

lagnanantar hoilch prem 26 march episode kavya parth ramya twist

lagnanantar hoilch prem 26 march episode kavya parth ramya twist : लग्नानंतर होईलच प्रेम च्या 26 मार्चच्या भागात पार्थने काव्याचा हरवलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी अनोखी युक्ती रचली, तर दुसरीकडे रम्या पुढच्या प्लॅनमध्ये गुंतलेली दिसते.

लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याचा खोटा डाव उघड होणार? काव्या-पार्थच्या नात्यात नव वळण

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या भावनांचा आणि नात्यांचा गुंता अधिकच वाढताना दिसतोय. काव्या-पार्थचे नाते घट्ट होत असतानाच रम्या मात्र त्यांना वेगळं करण्यासाठी नवा डाव आखताना दिसते.

लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याच्या कारस्थानामुळे पार्थ-काव्याच्या नात्यात ताण, जीवाने नंदिनीला दिला Gen-Z सल्ला

lagnanantar hoilch prem todays episode ramya plan

lagnanantar hoilch prem todays episode ramya plan : लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागात रम्याचा प्लॅन यशस्वी ठरताना दिसतो. पार्थ-काव्याच्या नात्यात गैरसमज वाढतात, तर जीवा-नंदिनीचा प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.