कमळी सस्पेंड! अनिकाच्या कटामुळे मालिकेत नवा ट्विस्ट

kamali serial anika plan kamali suspended

kamali serial anika plan kamali suspended : “कमळी” मालिकेत अनिकाच्या कपटी योजनेमुळे कमळी अडचणीत सापडली असून कॉलेजमधून सस्पेंड होण्याचा मोठा धक्का बसला आहे. मात्र हृषीने घेतलेला निर्णय आणि सरोज-কমळी समोरासमोर येण्याची शक्यता यामुळे कथा आणखी रंजक बनली आहे.

राकेश बापट आणि राखी सावंत मध्ये मोठा वाद!

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Rakesh Bapat Rakhi Sawant Fight मुळे वातावरण तापलं आहे. राकेश आणि राखी यांच्यातील वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये नॉमिनेशनवरून घरात रंगला वाद, तन्वीच्या निर्णयावर अनुश्री भडकली!

bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad

bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान घरात मोठा वाद रंगताना दिसतोय. तन्वीच्या निर्णयावर अनुश्रीने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, दीपाली आणि अनुश्रीमध्येही जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे.

‘ठरलं तर मग’ फेम “Jui Gadkari” च्या टोपणनावांचा खुलासा; भावाने सेव्ह केलं अनोखं नाव!

Jui Gadkari Nicknames

Jui Gadkari Nicknames : लोकप्रिय अभिनेत्री “Jui Gadkari” हिने तिच्या घरच्यांकडून मिळालेल्या खास टोपणनावांबद्दल खुलासा केला आहे. ‘घंटागाडी’ या नावामागचं कारण ऐकून तुम्हालाही हसू येईल.

काव्या गरोदर! करिअर की बाळ? ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये मोठा निर्णय

lagnanantar hoilach prem kavya parth baal nirnay

lagnanantar hoilach prem kavya parth baal nirnay : “लग्नानंतर होईलच प्रेम” मालिकेत काव्या आणि पार्थच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. बाळाच्या निर्णयावरून काव्या भावुक झाली असून करिअर आणि मातृत्व यामध्ये ती अडकलेली दिसते. या भावनिक ट्रॅकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

निक्की तांबोळीशी लग्नावर अरबाज पटेलचे स्पष्ट वक्तव्य; म्हणतोय आधी करिअर, मग लग्न

nikki tamboli arbaz patel marriage statement

nikki tamboli arbaz patel marriage statement : “निक्की तांबोळी” आणि “अरबाज पटेल” यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. लग्नाबाबत विचारले असता अरबाजने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दीप ज्योती मालिकेत सुहास परांजपे यांचं दमदार कमबॅक

suhas paranjpe deep jyoti malika comeback

suhas paranjpe deep jyoti malika comeback : ‘नांदा सौख्य भरे’ फेम सुहास परांजपे यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत असून त्या आता ‘दीप ज्योती’ या नव्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘झी मराठी’वरील या मालिकेची पहिली झलक सध्या चर्चेत आहे.

लग्नाबाबत स्पष्ट बोलली ‘शुभ श्रावणी’ फेम वल्लरी विराज; “योग्य जोडीदार मिळाला कीच…

vallari viraj lagn vichar shubh shravani

vallari viraj lagn vichar shubh shravani : ‘शुभ श्रावणी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली वल्लरी विराज सध्या तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वयंपाकापासून लग्नाच्या प्लॅनपर्यंत अभिनेत्रीने मनमोकळा संवाद साधत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

गायत्री दातारची लगीनघाई! सहकलाकारांकडून खास केळवणाचा थाट, व्हिडीओ चर्चेत

gayatri datar kelvan laginaghai khas jevan video

gayatri datar kelvan laginaghai khas jevan video : “गायत्री दातार केळवन” सध्या चर्चेत आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या गायत्री दातारसाठी सहकलाकारांनी खास केळवणाचा बेत केला असून, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुलींना कपड्यांवरून जज करणारे तुम्ही कोण? सावळ्याची जणू सावली फेम मानसी सुरेशचा ट्रोलरला सडेतोड जवाब

mulinna kapadyanvarun judge karanare tumhi kon manasi suresh troll

mulinna kapadyanvarun judge karanare tumhi kon manasi suresh troll : सोशल मीडियावर कपड्यांवरून होणाऱ्या ट्रोलिंगला अभिनेत्री मानसी सुरेशने दिलं ठाम उत्तर. “मुलींना कपड्यांवरून जज करणारे तुम्ही कोण?” असा सवाल करत तिने समाजातील दुटप्पी मानसिकतेवर बोट ठेवलं.