दीपज्योती मधून पुन्हा झळकणार पूर्वा कौशिक; ‘शिवा’नंतर लीड रोल मिळेल का याची होती भीती

purva kaushik deepjyoti lead role story

purva kaushik deepjyoti lead role story : ‘दीपज्योती’ मालिकेतून पूर्वा कौशिक नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार असून ‘शिवा’नंतर पुन्हा मुख्य भूमिका मिळेल का, याबद्दल तिच्या मनात असलेली भीती तिने स्पष्ट केली आहे.

झी मराठीवर ‘दीपज्योती’ची एंट्री! ८ वाजताचा स्लॉट, ‘लक्ष्मी निवास’चं काय?

DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details

DeepJyoti Marathi Serial Date Time Cast Details : झी मराठीवर ‘DeepJyoti’ ही नवी मालिका १३ एप्रिलपासून सुरू होत असून, पूर्वा कौशिक, प्रसाद जवादे आणि गिरीश ओक यांच्या दमदार भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ८ वाजताच्या स्लॉटमुळे ‘लक्ष्मी निवास’चं काय होणार याचीही चर्चा रंगली आहे.

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘दीपज्योती’; पूर्वा कौशिक-प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत

deepjyoti new serial zee marathi

deepjyoti new marathi serial zee marathi : मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका ‘दीपज्योती’ घेऊन येत आहे. या मालिकेत पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रेम, विश्वास आणि तुटलेल्या नात्यांना जोडण्याची भावनिक कहाणी यात उलगडणार आहे.