Kiran Gaikwad : खलनायक ते ‘नायक’ मित्राला दिलेला शब्द अखेर ठरला खरा

kiran gaikwad success journey

kiran gaikwad success journey : देवमाणूस मालिकेतून घराघरांत पोहोचलेला “किरण गायकवाड” आता ‘नायक’ म्हणून ओळख मिळवत आहे. “मटा सन्मान” मध्ये मिळालेल्या पुरस्काराने त्याचा प्रवास नव्या उंचीवर पोहोचला.

म्हणून मी नकारात्मक भूमिका करतोय; ‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwadची स्पष्ट प्रतिक्रिया

kiran gaikwad devmanus negative role interview

kiran gaikwad devmanus negative role interview : ‘देवमाणूस’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारा अभिनेता Kiran Gaikwad पुन्हा एकदा चर्चेत आहे. नकारात्मक पात्र साकारण्याबद्दल बोलताना त्याने आपल्या नशिबाचा उल्लेख केला असून, पुरस्कारांबाबतही मनमोकळं मत व्यक्त केलं आहे.