Bigg Boss Marathi 6 नंतरही कायम मैत्री; रोशन भजनकरने सचिन कुमावतला दिली खास भेट
roshan bhajankar sachin kumavat bigg boss marathi 6 Friendship video :
roshan bhajankar sachin kumavat bigg boss marathi 6 Friendship video :
Sachin Kumawat Enters Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात जळगावचा युट्युब स्टार सचिन कुमावत सहभागी झाल्याने खान्देशात उत्साहाचं वातावरण आहे. साधेपणा, अहिराणी बोली आणि लोकप्रियतेमुळे तो प्रेक्षकांचा लाडका ठरत आहे.