८५ दिवसांनंतर घरी परतलेल्या सागर कारंडेला कुटुंबीयांचं खास सरप्राइज

Bigg Boss Marathi 6 Sagar Karande

Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : शोमधून बाहेर पडताच सागर कारंडेच्या घरी जल्लोषाचं वातावरण, कुटुंबीय आणि मित्रांनी दिलेल्या खास सरप्राइजमुळे अभिनेता भारावला.

Bigg Boss Marathi 6 नंतरही कायम मैत्री; रोशन भजनकरने सचिन कुमावतला दिली खास भेट

roshan bhajankar sachin kumavat bigg boss marathi 6 Friendship video

roshan bhajankar sachin kumavat bigg boss marathi 6 Friendship video :

जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य: “राकेश प्रचंड तापट”, बिग बॉस मराठी 6वर स्पष्ट मत

Bigg Boss Marathi 6 Janhavi Killekar reacts to Raqesh Bapat and Vishal Kotian

Bigg Boss Marathi 6 Janhavi Killekar reacts to Raqesh Bapat and Vishal Kotian : “बिग बॉस मराठी ६” शेवटाकडे जात असताना जान्हवी किल्लेकरने स्पर्धकांबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चा रंगली आहे. राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्याबद्दल तिने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये “रेवा कौरासे” बनली शेवटची कॅप्टन, फायनलपूर्वी गेममध्ये मोठा ट्विस्ट

reva kaurase big boss marathi 6 last captain

reva kaurase big boss marathi 6 last captain : बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये “रेवा कौरासे” हिने वाइल्ड कार्ड एंट्रीनंतर थेट कॅप्टन बनत सर्वांचे लक्ष वेधले आहे. फायनलच्या उंबरठ्यावर हा निर्णय गेमसाठी किती महत्त्वाचा ठरेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

विशाल कोटियन कडून मर्यादा ओलांडल्या? “राकेश बापट”च्या कुटुंबीयांचा संताप, “रितेश देशमुख” यांच्याकडे न्यायाची मागणी

vishal kotian rakesh bapat controversy big boss marathi 6 issue

vishal kotian rakesh bapat controversy big boss marathi 6 issue : “बिग बॉस मराठी ६”मध्ये “राकेश बापट” आणि “विशाल कोटियन” यांच्यात झालेल्या वादानंतर आता प्रकरण चिघळले आहे. वैयक्तिक आयुष्यावर केलेल्या वक्तव्यामुळे आणि शारीरिक आक्रमकतेच्या आरोपांमुळे “राकेश बापट”च्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकृत निवेदन जाहीर केले आहे.

राकेश बापट आणि राखी सावंत मध्ये मोठा वाद!

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight

Bigg Boss Marathi 6 Rakesh Bapat Rakhi Sawant Fight : बिग बॉस मराठी ६ च्या घरात Rakesh Bapat Rakhi Sawant Fight मुळे वातावरण तापलं आहे. राकेश आणि राखी यांच्यातील वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये नॉमिनेशनवरून घरात रंगला वाद, तन्वीच्या निर्णयावर अनुश्री भडकली!

bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad

bigg boss marathi 6 tanvi anushree deepali nomination vad : बिग बॉस मराठी ६ च्या नव्या प्रोमोमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान घरात मोठा वाद रंगताना दिसतोय. तन्वीच्या निर्णयावर अनुश्रीने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, दीपाली आणि अनुश्रीमध्येही जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 मध्ये मोठा राडा! राकेश बापट विशाल कोटियन मध्ये होणार  धक्काबुक्की Rakesh Bapat Vishal Kotian Fight

Rakesh Bapat Vishal Kotian Fight

Boss Marathi 6 मध्ये Rakesh Bapat Vishal Kotian Fight मुळे घरातील वातावरण तापलं आहे. Nomination टास्कदरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादाने थेट हातापायीपर्यंत मजल मारली.

तन्वी कोलते पुन्हा कॅप्टन; घरातील समीकरणे बदलणार का?

tanvi kolte bigg boss marathi 6 second time captain

tanvi kolte bigg boss marathi 6 second time captain : बिग बॉस मराठी ६ मध्ये तन्वी कोल्टे बिग बॉस मराठी ६ दुसऱ्यांदा कॅप्टन ठरत पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळवतेय. तिच्या निर्णयांमुळे घरात नव्या समीकरणांची सुरुवात होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

प्रभू शेळके बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर

Prabhu Shelke Bigg Boss Marathi 6 evicted

Prabhu Shelke Bigg Boss Marathi 6 evicted : प्रभू शेळके बिग बॉस मराठी ६ मधून बाहेर पडले या बातमीने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या प्रभूचा प्रवास संपला असला, तरी त्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील