बिग बॉस मराठी ६ मध्ये श्रेयस तळपदे सहभागी होणार? अभिनेत्याने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

bigg boss marathi 6 shreyas talpade reaction

bigg boss marathi 6 shreyas talpade reaction : बिग बॉस मराठी ६ सुरू होण्याआधीच श्रेयस तळपदे यांच्या सहभागाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांवर आता स्वतः श्रेयस तळपदे यांनी स्पष्ट शब्दांत सत्य सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi 6: घरात होणार ‘सुपर मॉडेल’ची ग्रँड एन्ट्री, कोण आहे ती?

bigg boss marathi 6 first contestant super model entry

bigg boss marathi 6 first contestant super model entry : बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारीला होणार असून, पहिल्या स्पर्धकाच्या झलकेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. घरात सुपर मॉडेलची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगात आली आहे.

झी मराठीचा हुकमी एक्का! बिग बॉस मराठी ६ ला टक्कर देण्यासाठी ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम

bigg boss marathi 6 zee marathi battle

bigg boss marathi 6 zee marathi battle : बिग बॉस मराठी ६ च्या सुरूवातीस झी मराठी वाहिनीने टीआरपीमध्ये टक्कर देण्यासाठी ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा महासंगम लाँच केला आहे. रात्री ८ वाजताच्या वेळेत प्रेक्षकांना दीड तासाचा धमाका पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये सागर कारंडेची एन्ट्री? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण

bigg boss marathi 6 sagar karande rumours

bigg boss marathi 6 sagar karande rumours : बिग बॉस मराठी ६ सुरू होण्याआधीच स्पर्धकांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच अभिनेता सागर करांडे याच्या एका पोस्टमुळे तो बिग बॉसच्या घरात जाणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

रितेश देशमुखची दमदार एन्ट्री! Bigg Boss Marathi 6 ची थीम जाहीर, शो कधी आणि कुठे पाहता येणार?

bigg boss marathi 6 theme ritesh deshmukh promo

bigg boss marathi 6 theme ritesh deshmukh promo : बिग बॉस मराठी ६ चा नवा प्रोमो प्रदर्शित होताच रितेश देशमुखने यंदाच्या सीझनची थीम उघड केली आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या टॅगलाईनसह शो ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्वर्ग-नरक नाही, तर काहीतरीच वेगळं! Bigg Boss Marathi 6 बद्दल क्रिएटिव्ह हेडचा मोठा खुलासा

bigg boss marathi 6 new season

bigg boss marathi 6 new season : बिग बॉस मराठी ६ च्या थीमबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकरांनी नव्या सीझनमधील मोठ्या ट्विस्टचा इशारा दिला आहे.

बिग बॉस १९च्या मंचावर सलमानसोबत रितेश देशमुख ची जबरदस्त एन्ट्री; आज होणार बिग बॉस मराठी ६ ची घोषणा?

bigg boss marathi announcement riteish deshmukh

bigg boss marathi announcement riteish deshmukh : रितेश देशमुख पुन्हा एकदा सलमान खानसोबत बिग बॉसच्या मंचावर दिसणार असून, बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची घोषणा आजच होण्याची शक्यता व्यक्त होते.

Bigg Boss Marathi 6 मध्ये दिसणार का सारिका साळुंखे? प्रोमोमुळे नावाची जोरदार चर्चा

bigg boss marathi 6 sarika salunkhe news

bigg-boss-marathi 6 sarika salunkhe news : ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रोमो जाहीर होताच सोशल मीडियावर सारिका साळुंखे हिचं नाव जोरात ट्रेण्ड होत आहे. तेलुगु सिनेमात काम केलेल्या या अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक.

बिग बॉस मराठी 6 येतंय, कलर्स मराठीने शेअर केला टीझर Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 कलर्स मराठीने अखेर बिग बॉस मराठी 6 ची अधिकृत घोषणा करत धमाकेदार टीझर प्रदर्शित केला आहे. बिग बॉस मराठी 5 च्या सुपरहिट यशानंतर प्रेक्षकांमध्ये नव्या पर्वाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न असा—या वर्षी बिग बॉस मराठी 6 कोण होस्ट करणार?