जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य: “राकेश प्रचंड तापट”, बिग बॉस मराठी 6वर स्पष्ट मत

Bigg Boss Marathi 6 Janhavi Killekar reacts to Raqesh Bapat and Vishal Kotian

Bigg Boss Marathi 6 Janhavi Killekar reacts to Raqesh Bapat and Vishal Kotian : “बिग बॉस मराठी ६” शेवटाकडे जात असताना जान्हवी किल्लेकरने स्पर्धकांबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चा रंगली आहे. राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्याबद्दल तिने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरचा निशाणा; ‘बिग बॉस’विरोधात बोलू नकोस, असा इशारा

janhavi killekar slams ruchita jamdar big boss marathi controversy

janhavi killekar slams ruchita jamdar big boss marathi controversy : ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारच्या आरोपांवर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ज्या शोमुळे ओळख मिळाली त्याच्याविरोधात बोलणं योग्य नाही.

गुलाब, लाल साडी आणि बोल्ड अदा! व्हॅलेंटाईनला जान्हवी किल्लेकरचा खास अंदाज

janhavi killekar valentine photoshoot red saree

janhavi killekar valentine photoshoot red saree : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने जान्हवी किल्लेकर ने सादर केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

बिग बॉस मराठी ६ वादात अडकला महेश मोटेच्या व्हिडीओवर जान्हवी किल्लेकरची परखड प्रतिक्रिया

bigg boss marathi 6 mahesh mote janhavi killekar controversy

bigg boss marathi 6 mahesh mote janhavi killekar controversy : बिग बॉस मराठी ६ सुरू असतानाच सोशल मीडिया स्टार महेश मोटेच्या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने केलेली थेट कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.