प्रियाचं खोटं पकडणार सायली? एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट

tharala tar mag priyacha dav ughad sayali sanshay

tharala tar mag priya plan exposed sayali suspicion : ठरलं तर मग मालिकेत 25 मार्चच्या भागात प्रियाचे कारस्थान उघड होताना दिसते. सचिन तिच्या पैशांच्या डावाला नकार देतो, तर सायलीला तिच्या शिक्षणाबाबत मोठा संशय येतो.

साऊथमध्ये झळकण्याचं स्वप्न! सूरज चव्हाणला अल्लू अर्जुन सोबत कामाची इच्छा

suraj chavan wants to work with allu arjun in south cinema

suraj chavan wants to work with allu arjun in south cinema : सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याने साऊथ इंडस्ट्रीत जाण्याची इच्छा व्यक्त करत थेट अल्लू अर्जुन सोबत काम करण्याचं स्वप्न सांगितलं. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सई कल्याणकर आई झाली! ‘कमळी’ फेम अभिनेत्रीच्या घरी गोजिरी परीचं आगमन

sai kalyankar baby girl good news kamali actress motherhood

sai kalyankar baby girl good news kamali actress motherhood : साई कल्याणकर हिने आई झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नानंतर चार वर्षांनी तिच्या आयुष्यात हा खास क्षण आला असून १० मार्च रोजी तिने गोजिरवाण्या मुलीला जन्म दिला आहे.

पाय फ्रॅक्चर असूनही शिवानी रांगोळेने नाटक थांबवलं नाही, जखमी अवस्थेतच केला प्रयोग

shivani rangole injury

shivani rangole injury : मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिला पायाला फ्रॅक्चर झालं असतानाही तिने नाटकाचा प्रयोग पूर्ण केला. तिच्या या जिद्दीचं कौतुक होत असताना चाहत्यांकडून तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

स्वानंदी बेर्डेचा गोवा बीचवरील बोल्ड लूक व्हायरल; फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चा

Swanandi Berde Goa Beach Bold Photoshoot

Swanandi Berde Goa Beach Bold Photoshoot : स्वानंदी बेर्डे सध्या गोव्यातील सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिच्या बोल्ड आणि स्टायलिश फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. चाहत्यांकडून तिच्या या अंदाजाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

जावई असावा तर असा! ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये समरचा सासऱ्यांसाठी खास सरप्राईज, स्वानंदी झाली भावूक

veen doghantali hi tutena samar sasryansathi khas surprise

veen doghantali hi tutena samar sasryansathi khas surprise : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समरने सासऱ्यांसाठी केलेल्या खास प्लॅनिंगमुळे स्वानंदीचं मन जिंकणार का? गोड ट्विस्टमुळे प्रेक्षकही भारावले आहेत.

कमळी मालिकेत नवा सस्पेन्स! अनिकाच्या डावात कमळी अडकणार का? ऋषीसमोर उभा राहिला मोठा प्रश्न

kamali serial new twist anika plan kamali trapped

kamali serial new twist anika plan kamali trapped : ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय वळणं पाहायला मिळत आहेत. अनिकाच्या गुप्त कारस्थानामुळे Kamali मोठ्या अडचणीत सापडणार का, आणि ऋषी कोणाची साथ देणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

शेरास सव्वाशेर जोडी! ‘सनई चौघडे’ मालिकेत शर्वरी-जयची भन्नाट केमिस्ट्री चर्चेत

Sanai Chaughade sharvari jay nok jhok promo

Sanai Chaughade sharvari jay nok jhok promo : ‘सनई चौघडे’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये शर्वरी आणि जय यांच्यातील नोक-झोक, attitude आणि अनपेक्षित प्रसंगांनी रंगत आणली आहे. दोघांची ही शेरास सव्वाशेर जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठरलं तर मग : अस्मितेचा ठाम निर्णय, सचिनच्या नव्या खेळीमुळे घरात तणाव वाढला!

tharala tar mag asmitacha tham nirnay sachin navi kheli

tharala tar mag asmitacha tham nirnay sachin navi kheli : ठरलं तर मग मालिकेत अस्मिता घटस्फोट नाकारत ठाम उभी राहते, तर सचिन नव्या डावाने परिस्थिती आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

ठरलं तर मग : अस्मिताने पुन्हा घेतली सचिनची बाजू, सायलीच्या प्रश्नाने अर्जुन गप्प

tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna

tharala tar mag asmita sachin baju sayali arjun prashna : ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट! अस्मिता पुन्हा नवऱ्याच्या बाजूने उभी राहताना दिसतेय, तर सायलीच्या थेट प्रश्नामुळे अर्जुनची बोलती बंद झाली आहे.