मुक्ता बर्वे पुन्हा करणार धमाल; ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर अर्जुन–सायलीसोबत रंगणार भन्नाट भाईगिरी

mukta barve bhaigiri ata hovude dhingana promo

mukta barve bhaigiri ata hovude dhingana promo : लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या रंगमंचावर ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुन आणि सायलीला शिकवणार भन्नाट भाईगिरी; नवीन प्रोमो सोशल मीडियावर धमाल

लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा बदल? ईशा केसकर मालिका सोडणार नव्या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने चर्चा

Laxmichya Pawalani

Laxmichya Pawalani मालिकेत सुकन्या या नव्या पात्राच्या दमदार एन्ट्रीनंतर ईशा केसकरच्या एक्झिटच्या चर्चांना वेग आला आहे. कलाच्या अपघातानंतर मालिकेचं कथानक मोठ्या वळणावर पोहोचल्याची माहिती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ची दमदार चमक! तेजश्री प्रधानची मालिका अव्वल दावेदारांमध्ये

marathi serial trp zee marathi star pravah new list

marathi serial trp zee marathi star pravah new list : आठवड्यातील TRP रेटिंगमध्ये ‘झी मराठी’ ने मोठी झेप घेतली आहे. तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’सह अनेक मालिकांनी टॉप-५ आणि टॉप-१० मध्ये मजबुतीने स्थान मिळवत चॅनलचे वर्चस्व वाढवले आहे.

इंडस्ट्रीत वाढत्या घटस्फोटांवर संग्राम समेळचं थेट मत; ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ नाटकातून मांडला वास्तवाचा आरसा

divorce rise sangram samel opinion

divorce rise sangram samel opinion : संग्राम समेळ यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या घटस्फोटांवर स्पष्ट मत व्यक्त करत सांगितलं की, नातेसंबंध टिकवण्यासाठी ‘मी’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचं आहे. ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ या नाटकातूनही त्यांनी हेच वास्तव रंगमंचावर आणलं आहे.

सुरभी भावेचा मालेगाव प्रकरणावर संताप; म्हणाली, “अशी कृत्यं करणाऱ्यांना त्वरित शिक्षा झालीच पाहिजे

malegaon incident surbhi bhave reaction

malegaon incident surbhi bhave reaction : मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरले असून अभिनेत्री सुरभी भावेने संताप व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. व्हिडीओद्वारे तिने प्रशासनाला जलद कारवाईची विनंती केली आहे.

अश्विनी महांगडे ने शेअर केला जुन्या आठवणींचा खास व्हिडिओ; ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील मेकअप रूम पुन्हा झाली जिवंत

ashvini mahangade makeup room memories video

ashvini mahangade makeup room memories video : ‘आई कुठे काय करते’ संपून वर्ष उलटताच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सेटवरील मेकअप रूममधल्या गोड आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत भावूक पोस्ट लिहिली.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट; नक्षत्रा मेढेकर साकारणार सुकन्या, कलाचा जीव वाचवण्यासाठी धावली

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची दमदार एन्ट्री; सुकन्या बनून ती कलाचा जीव वाचवताना दिसणार, नवीन प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’चा हिंदीमध्ये पहाता येणार; अॅमेझॉन प्राइमवर झाली स्ट्रीमिंगला सुरुवात

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट मराठी प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांसाठीही उपलब्ध झाला असून अॅमेझॉन प्राइमवर या डब व्हर्जनची स्ट्रीमिंग सुरु झाली आहे.

इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली मलायका अरोरा; स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवून केला चहा!

malaika arora tea moment igt video viral

malaika arora tea moment igt video viral : इंडियाज गॉट टॅलेंटच्या नव्या पर्वात परीक्षक Malaika Arora हिने दाखवलेल्या हटके कृतीचा व्हिडीओ व्हायरल; स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवलेल्या गॅसवर चहा बनवतानाचा प्रसंग पाहून प्रेक्षक थक्क.

छाया कदम पुन्हा कोकणात! सरंबळच्या सातेरी जत्रेत सहभागी होत अभिनेत्रीने जपला गावाशी असलेला नात्याचा धागा

chhaya kadam saterichi jatra video kokan

chhaya kadam saterichi jatra video kokan : छाया कदम यांनी सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेतून खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गावाचा सुगंध अनुभवायला लावला. अभिनेत्रीचा साधेपणा आणि गावावरील प्रेम चाहत्यांच्या मनाला भिडलं.