अमृता देशमुख कडून आईसाठी खास सरप्राइज; १९६६ ची लिमिटेड एडिशन म्हणत साजरा केला ६० वा वाढदिवस

amruta deshmukh mother 60th birthday surprise celebration

amruta deshmukh mother 60th birthday surprise celebration : अमृता देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी आई वैशाली देशमुख यांचा ६० वा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. फुलांची उधळण, आठवणींचा कोलाज आणि भावूक करणारी चित्रफीत पाहून आईचे डोळे पाणावले.

अजिंक्य राऊतचा ‘पान की दुकान’ गाण्यावर भन्नाट डान्स; लोकप्रिय अभिनेत्रीनेही केलं कौतुक

ajinkya raut dance on pan ki dukan song video

ajinkya raut dance on pan ki dukan song video : अजिंक्य राऊत ने शाहिद कपूरच्या ‘पान की दुकान’ गाण्यावर केलेल्या दमदार डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांसोबतच एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही त्याच्या स्टेप्सचे मनापासून कौतुक केले आहे.

अखेर अर्जुनचा मास्टरस्ट्रोक! महिपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास; तुरुंगात जाताना प्रियाला इशारा

tharala tar mag arjun mahipat nagraj court

ठरलं तर मग मालिकेत कोर्टरूम ड्रामाला उत्कंठावर्धक वळण मिळालं आहे. अर्जुनच्या हुशार डावामुळे महिपतने अखेर गुन्ह्याची कबुली दिली असून नागराजला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र तुरुंगात जाताना त्याने दिलेली धमकी नव्या वादळाची चाहूल देत आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेमध्ये स्वानंदी अंशुमनला ठणकावून प्रतिउत्तर देणार..

veen doghantali hi tutena swanandi Anshuman pratyuttar promo

veen doghantali hi tutena swanandi Anshuman pratyuttar promo :

लक्ष्मी निवास मधील संस्कारी सून आता ग्लॅमरस अवतारात; कल्याणी जाधव च्या बोल्ड लूकने चाहत्यांना दिला सुखद धक्का

Lakshmi Nivas fame Kalyani Jadhav Bold Photoshoot

Lakshmi Nivas fame Kalyani Jadhav Bold Photoshoot : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सोज्वळ निलांबरीची भूमिका साकारणारी कल्याणी जाधव हिने नुकत्याच शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. तिच्या या नव्या अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः हैराण केले आहे.

पुन्हा एकत्र झळकणार गिरीजा प्रभू–मंदार जाधव; चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

mandar jadhav girija prabhu reunite for new project

mandar jadhav girija prabhu reunite for new project : मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू ही लोकप्रिय जोडी तिसऱ्यांदा एकत्र झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याने “पुन्हा एकदा लवकरच…” अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

स्टार प्रवाह’ची ‘शुभविवाह’ मालिका ऑफ एअर? ३ वर्षांनंतर मोठी अपडेट

star pravah shubhvivah serial ending update

star pravah shubhvivah serial ending update : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका शुभविवाह तीन वर्षांचा प्रवास पूर्ण करत प्रेक्षकांचा निरोप घेणार का? टीममधील कलाकाराच्या भावनिक पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Veen Doghantali Hi Tutena या मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये चोरीच्या आरोपामुळे आनंद चुकीचं पाऊल उचलणार का?

veen doghantali hi tutena chori ananad dhakka

veen doghantali hi tutena chori ananad dhakka : “वीण दोघांतली ही तुटेना” मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये चोरीच्या आरोपामुळे घरात निर्माण झालेला तणाव आणि आनंदच्या आयुष्यात घडणारी धक्कादायक घडामोड प्रेक्षकांना हादरवणारी ठरत आहे.

शुभ श्रावणी मालिकेत अलकनंदाला हवी असलेली सत्ता खरोखर मिळणार का? की श्रावणी तिचा डाव उधळून लावणार? पहा प्रोमो

shubha shravani serial new promo

shubha shravani serial new promo : झी मराठीवरील शुभा श्रावणी मालिकेच्या नव्या प्रोमोने कथानकात मोठी कलाटणी दिली आहे. श्रावणी आणि अलकनंदा यांच्यातील थेट भिडंत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असून सत्तेसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचणार आहे.

कोकणचा जावई किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा खास व्हिडीओ; ओले काजू सोलण्याची पद्धत ठरतेय चर्चेचा विषय

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video

kokancha javai kiran gaikwad vaishnavi kalyankar ole kaju video : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची पत्नी वैष्णवी कल्याणकर हिने शेअर केलेल्या ओल्या काजू सोलण्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे. “माझ्या घोवाला कोकण दाखवा” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर किरणची खास कमेंट आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत.