मंचावर मिलिंद शिंदे यांचा रोमँटिक अंदाज; पत्नीला दिलं गुलाबाचं फुल, प्रेक्षक झाले भावूक

Milind Shinde Romantic Propose Puraskar Sohala

Milind Shinde Romantic Propose Puraskar Sohala : पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेता मिलिंद शिंदे यांनी आपल्या पत्नीला थेट प्रपोज करत सर्व प्रेक्षकांना रोमँटिक सरप्राईज दिलं. ‘देवमाणूस’ मालिकेत गंभीर भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचा हा हळवा अंदाज पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत.

‘ठरलं तर मग’ मध्ये प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची एन्ट्री; अर्जुनच्या गैरसमजातून मालिकेत रंगणार नवा ट्विस्ट!

tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket

tharala tar mag priya chi khare aai baba twist maliket : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता प्रेक्षकांसमोर उलगडणार मोठं रहस्य! अर्जुनचा गैरसमज आणि प्रियाच्या भूतकाळामुळे सुभेदार कुटुंबात निर्माण होणार तणावाचं वातावरण. पुढे काय घडतंय याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामा ची साथ, मालिकेत नवं वळण

ashok mama bhairavi navya sapnancha sangharsh

ashok mama bhairavi navya sapnancha sangharsh : लोकप्रिय मालिकेत आता भैरवीच्या आयुष्यातील संघर्ष, कुटुंबातील तणाव आणि Ashok Mama यांच्या साथीत नव्या सुरुवातीची गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

“माझ्या सासुबाईंच्या हातचा स्टॉबेरीखंड अप्रतिम!” – शिवानी सोनारने व्यक्त केल्या भावना

shivani sonar sasubai god padarath

shivani sonar sasubai god padarath : ‘तारिणी’ मालिकेची अभिनेत्री शिवानी सोनारने नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या सोहळ्यात आपल्या सासुबाईंबद्दल खास भावना व्यक्त केल्या. बालपणीच्या आवडत्या पदार्थांपासून ते लग्नानंतर सासूबाईंच्या हातच्या गोड पदार्थांपर्यंतचा किस्सा ऐकून सर्वच उपस्थितांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

कंटेनर थोडासा वेगात आला असता तर.. रुपाली भोसलेने सांगितला भीषण अपघाताचा अनुभव Rupali Bhosle Accident

Rupali Bhosle accident,

Rupali Bhosle Accident लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिने अलीकडील कार अपघाताचा प्रसंग सांगत भीषण क्षणांचा अनुभव उलगडला आहे. घोडबंदर रोडवर झालेल्या या घटनेत तिच्या गाडीचं नुकसान झालं असलं, तरी ती स्वतः सुखरूप बचावली.

तिनं लग्नच लहानपणी केलं; ‘लपंडाव’ फेम चेतन वडनेरेचं कृतिका देव बद्दल वक्तव्य Lapandav Chetan Vadnere

Lapandav Chetan Vadnere Krutika Deo

Lapandav ‘लपंडाव’ मालिकेतील मुख्य कलाकार चेतन वडनेरे आणि कृतिका देव सध्या त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेतनने कृतिकाबद्दल केलेली विनोदी टिप्पणी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आदिश वैद्यने सांगितल’आई आणि बाबा रिटायर’ सोडण्यामागचे खरे कारण

aadish vaidya maalika sodnya mangale karan

aadish vaidya maalika sodnya mangale karan : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर घर करणारी मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ अचानक बंद झाली होती. आता आदिश वैद्यने या मालिकेतून बाहेर पडण्यामागचे धक्कादायक कारण उघड केले आहे.

मुरांबा मालिकेत अक्षय-रमाचा दुरावा; नवीन प्रोमोने वाढवली उत्कंठा

muramba aksay rama durava navin promo

muramba aksay rama durava navin promo : ‘मुरांबा’ मालिकेत अक्षय आणि रमाच्या नात्यातील ताण अजूनही कायम आहे. नवीन प्रोमोमध्ये त्यांच्या भांडणातून आणि गैरसमजातून निर्माण होणाऱ्या कथानकाची झलक पाहायला मिळते.

घरोघरी मातीच्या चुली: ऐश्वर्याने उभ्या केलेल्या संकटातून जानकी कुटुंबाला कसं वाचवणार? प्रोमोमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna

gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबावर केलेले गंभीर आरोप आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. प्रोमोमध्ये ती संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी देताना दिसते. जानकी आता आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

अखेर ‘कमळी’ येणार अन्नपूर्णा आजींच्या दारी; गुरुजींचं भाकीत खरे ठरणार?

kamali annaapurna nat parat yeanar

kamali annaapurna nat parat yenar : ‘कमळी’ हीच अन्नपूर्णा आजींची हरवलेली मोठी नात असल्याचं भाकीत गुरुजींनी केल्यानंतर महाजन वाड्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आजी आनंदात असतानाच कामिनीने रचलेला विषारी कट मात्र धक्कादायक ठरणार आहे. आता कमळी घरात येते की संकट वाढतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रोचक ठरणार आहे.