जयंतपासून सुटकेचा निर्धार! ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी घेणार मोठा निर्णय

lakshmi niwas janhavi jayant dhakkadak twist

lakshmi niwas janhavi jayant dhakkadak twist : लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये आता प्रेक्षकांना जबरदस्त वळण पाहायला मिळणार आहे. जयंतच्या कपटकारस्थानांमुळे त्रस्त झालेली जान्हवी आत्महत्येचा निर्णय घेते आणि मालिकेची कथा पूर्णपणे नव्या दिशेने वळते.

अर्जुनने दिलेल्या सरप्राईज मुळे सायलीला अश्रू अनावर, प्रियाचे खरे आई बाबा आले घरी Tharala Tar Mag 13 October Episode

Tharala Tar Mag 13 October

Tharala Tar Mag 13 October चा एपिसोड प्रिया आणि अर्जुनच्या खटाटोपाची कहाणी प्रेक्षकांसमोर आणतो. सायलीसाठी अर्जुनचा दिलेला अनमोल ड्रेस आणि रविराजचा भावनिक संवाद घरातील नात्याची गोडी वाढवतो.

लपंडाव’मध्ये सखीच्या स्वयंवराचा उत्सव; उर्मिला करणार कटकारस्थान – श्रेया कुळकर्णीने दिला अपडेट

lapandav sakhi swayamvar urmila katkarasthan

lapandav sakhi swayamvar urmila katkarasthan

“मी ते काम कधीच करणार नाही!” — जुई गडकरीचा ठाम निर्णय बोल्ड सीनबाबत

jui gadkari bold scenes babat mat

jui gadkari bold scenes babat mat :

‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय! ‘काजळमाया’ मालिकेची वेळ प्रसारणाआधीच बदलली; प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj : लोकप्रिय वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर लवकरच प्रसारित होणाऱ्या ‘काजळमाया’ या नवीन मालिकेची वेळ प्रदर्शनाआधीच बदलण्यात आली आहे. रात्री ११ वाजता होणाऱ्या या मालिकेचा स्लॉट साडेदहावर आणल्याने ‘तू ही रे माझा मितवा’च्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

प्रियाला वाळीत टाकून सायलीने जिरवला तिचा माज, अर्जुनने सायलीला दिला प्रतिमच्या साडीचा ड्रेस Tharala Tar Mag 11 October Episode

Tharala Tar Mag 11 October Episode

Tharala Tar Mag 11 October च्या भागात सुभेदार कुटुंबात पुन्हा गोंधळ माजतो. प्रियाच्या आगमनानं वातावरण ताणतणावाचं होतं, पण सायलीच्या बुद्धीमुळे सर्वांवर मात होताना दिसते. या भागात सायलीने घराचे नियम पुढे ठेवून प्रियाला तिच्याच औषधानं उत्तर दिलं.

हर्षदा खानविलकरची माणसं टिकवण्याबाबत खास मते; “जर एकदा प्रेम केलं, तर ते आजन्म असतं”

harshada khanvilkar mansan tikvane babat mat

harshada khanvilkar mansan tikvane babat mat : लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अनुभव शेअर करत माणसं टिकवण्याबाबत आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, “अपेक्षा पूर्ण नसल्या, तरी माफ करण्याची ताकद असली पाहिजे. जर एकदा प्रेम केलं, तर ते आयुष्यभर असतं.”

पारू मालिकेत मोठा ट्विस्ट; अहिल्यासमोर येणार पारू आणि आदित्य, पुढे काय होणार?

Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya

Paaru maliket nava twist ahilyasamor paaru aani aditya : पारू मालिकेत आता कथानकाला नवं वळण मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पारू आणि आदित्य अहिल्यासमोर येताना दिसत आहेत. या क्षणानंतर मालिकेत काय घडतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद झाल्याचं ऐकून वल्लरी विराज सुन्न; म्हणाली, “पहिलीच मालिका असल्याने वेगळं नातं जडलं होतं”

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya : लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज हिला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार असल्याची बातमी मिळताच ती भावुक झाली. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील पहिलीच होती आणि त्यामुळे तिचं या प्रोजेक्टशी घट्ट नातं निर्माण झालं होतं.

रात्री उशिरा प्रसारण असूनही कमालीची TRP! या आठवड्यातील टॉप-५ मराठी मालिका Marathi Serial TRP

Star Pravah Marathi Serial TRO

Marathi Serial TRP : मराठी मालिकांच्या जगात पुन्हा एकदा जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या काही मालिकांनीही या आठवड्यात TRP चार्टमध्ये मोठी झेप घेतली असून, ‘ठरलं तर मग’ मालिकेने पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखलं आहे. पाहूया या आठवड्यातील टॉप-५ मालिका कोणत्या ठरल्या आहेत.