२२ व्या वर्षी प्रेमात पडली, ७ वर्षांचा वयाचा फरक तरीही निर्णय पक्का; ज्ञानदा रामतीर्थकरने सांगितली खरी लव्हस्टोरी

dnyanada ramtirthkar love story

dnyanada ramtirthkar love story : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने पहिल्यांदाच तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल मनमोकळं बोलताना, हर्षद आत्मारामसोबतच्या नात्याची सुरुवात, वयाचं अंतर आणि लग्नाचा निर्णय यामागची गोष्ट उलगडली आहे.

अर्णव-ईश्वरीच्या नात्यातील गैरसमज दूर होणार? तू ही रे माझा मितवा च्या नव्या रोमँटिक प्रोमोने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo

tu hi re maza mitwa arnav ishwari misunderstanding promo : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा मध्ये अर्णव-ईश्वरीच्या नात्याला गोड वळण मिळताना दिसणार आहे. नव्या प्रोमोमधील ‘मिस इंदौर’ सीनमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सावली आणि भैरवी आमनेसामने! सावळ्याची जणू सावली मालिकेत रंगणार गुरू-शिष्यांची सुरांची जुगलबंदी

savalyachi janu savli suranchi jugalbandi promo

savalyachi janu savli suranchi jugalbandi promo : सावळ्याची जणू सावली मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सावली थेट भैरवीला जुगलबंदीचं आव्हान देताना दिसतेय. नवरा सारंगच्या खंबीर पाठिंब्यामुळे ही संगीताची लढत अधिकच रंगतदार होणार आहे.

खेळ पलटणार! लक्ष्मी निवासच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवीचा निर्धार, जयंतला थेट आव्हान

lakshmi niwas new promo janhavi jayant faceoff

lakshmi niwas new promo janhavi jayant faceoff : लक्ष्मी निवास मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवी न घाबरता जयंतसमोर उभी ठाकली आहे. या दमदार प्रोमोमुळे प्रेक्षक भारावले असून झी मराठीने पुन्हा टीआरपीच्या शर्यतीत आघाडी घेतल्याची चर्चा रंगली आहे.

मी कमळी राजन महाजन… कमळी मालिकेत अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची दणक्यात एन्ट्री, सगळं चित्रच बदलणार

kamali maliket mahajan gharat kamali entry

kamali maliket mahajan gharat kamali entry : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कमळीची थरारक एन्ट्री दाखवण्यात आली असून, महाजन कुटुंबातील सर्वात मोठं सत्य अखेर उघड होणार आहे.

Tharala Tar Mag : प्रियाचे दोन्ही आधार जेलमध्ये, सायली एकटीच सत्यासाठी उभी; रविराज–सायली नात्याला नवी दिशा

tharala tar mag ek February episode nava adhyay

tharala tar mag ek February episode nava adhyay : ठरलं तर मग मालिकेच्या १ फेब्रुवारी २०२६ च्या भागात नागराजच्या कृत्यांमुळे किल्लेदार कुटुंब हादरून गेलं आहे. प्रियाचे दोन्ही साथीदार जेलमध्ये गेल्याने आता सायलीला एकटीनेच खोटेपणाविरुद्ध लढा द्यावा लागणार आहे.

मला तुमच्या प्रेमाची नशा झालीये…’ लग्नांतर होऊलाच प्रेम मालिकेत नंदिनीची भावनिक कबुली, पार्थ-काव्याच्या नात्याला नवं वळण?

lagnanantar hoilach prem nandini prem kabuli

lagnanantar hoilach prem nandini prem kabuli : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या ३१ जानेवारीच्या भागात नंदिनी दारूच्या नशेत जीवावरचं प्रेम व्यक्त करते, तर दुसरीकडे पार्थ अखेर काव्याच्या भूतकाळाला समजून घेण्याचा निर्णय घेतो.

लक्ष्मी निवास प्रोमोमध्ये मोठा सत्ताबदल! गाडेपाटील घराच्या किल्ल्या भावनाच्या हाती, आजींच्या सत्तेला धक्का

lakshmi niwas gade patil satta badal bhavana

lakshmi niwas gade patil satta badal bhavana : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. गाडेपाटील घराण्याची सत्ता आता भावनाच्या हाती जाणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत असून पुढील भागांमध्ये मोठे नाट्य पाहायला मिळणार आहे.

Tharala Tar Mag : 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश, नागराजला अटक; भावाच्याच विश्वासघाताने रविराज हादरला

tharala tar mag nagraj arrest episode twist

tharala tar mag nagraj arrest episode twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेच्या 31 जानेवारी 2026 च्या भागात अखेर नागराजच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होतो. 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य समोर येताच संपूर्ण किल्लेदार कुटुंब हादरून जातं.

दादा अनंतात विलीन झाले…” अजित पवार यांच्या निधनावर अश्विनी महांगडेची भावूक प्रतिक्रिया

ashwini mahangade ajit pawar shok post

ashwini mahangade ajit pawar shok post : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकात असताना अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने व्यक्त केलेल्या भावनांनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.