“सूरज चव्हाण लग्नाच्या चर्चेत, धनंजय पोवारने होणाऱ्या वहिनीचं नाव सांगितलं?”

suraj chavan honanarya patnich nav dhananjay powar comment

suraj chavan honanarya patnich nav dhananjay powar comment : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओवर धनंजय पोवारने केलेल्या मजेशीर कमेंटमुळे सूरजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव ‘छकुली’ असल्याची चर्चा रंगली आहे.

“लग्नानंतर होईलच प्रेम: काव्याची ‘मी त्यांची बायको…’ कबुली, मानिनी काकूंच्या हट्टाने नेटकरी संतापले!”

lagnanantar hoilach prem navin twist

lagnanantar hoilach prem navin twist : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतला नवा प्रोमो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काव्या आणि पार्थ यांच्या नात्यातील बदल दिसत असतानाच, मानिनीच्या वागण्यावर नेटकऱ्यांची टीका होताना दिसत आहे.

Muramba Serial : आरोहीच्या प्रयत्नाने रमा-अक्षय पुन्हा येणार का जवळ? दसऱ्याच्या प्रोमोने वाढवली उत्सुकता

muramba serial rama akshay dusara promo

muramba serial rama akshay dusara promo : मुरांबा मालिकेत सात वर्षांच्या लीपनंतर रमा-अक्षय वेगळं राहताना दिसले होते. पण आता त्यांची मुलगी आरोही दसऱ्यानिमित्त आई-वडिलांमधील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसते. नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल वाढलं आहे.

नांदेडच्या शेतकऱ्यांने कोण बनेगा करोडपती मध्ये जिंकले 50 लाख रुपये Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh

Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh

Kaun Banega Crorepati Farmer Won 50 Lakh : ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये नांदेडच्या शेतकऱ्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ५० लाख रुपयांची कमाई केली. अमिताभ बच्चन यांनी त्यांचं कौतुक करताना संपूर्ण देशाने टाळ्यांचा कडकडाट केला.

Bigg Boss 19 मध्ये फक्त ड्रामा नाही, शिक्षणातही भारी! कुनिका सदानंद पासून प्रणित मोरेपर्यंत जाणून घ्या कोण किती शिकलेलं

bigg boss 19 contestants education hindi

bigg boss 19 contestants education hindi : Bigg Boss 19 मध्ये अभिनय, संगीत आणि सोशल मीडियाच्या जगतातील चेहरे एकत्र आले आहेत. पण या घरात कोण सर्वाधिक शिकलेलं आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर उत्तर आहे – अभिनेत्री कुनिका सदानंद. जाणून घ्या प्रत्येक सदस्याच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल…

कमळीची जिद्द की अनिकाचे कारस्थान? मालिकेत पुढील भाग ठरणार निर्णायक”

kamali maliket anika karasthan navin twist

kamali maliket anika karasthan navin twist : ‘कमळी’ मालिकेत कथा अधिक रंगतदार होत चालली आहे. अनिकाच्या कारस्थानामुळे कमळी अडचणीत येते, पण ती अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार करते.

“लक्ष्मी निवास फेम अक्षया देवधर म्हणते, ‘कोल्हापूरने मला देवीशी खरं नातं जोडून दिलं'”

lakshmi nivas fem akshaya deodhar kolhapur devi nat

lakshmi nivas fem akshaya deodhar kolhapur devi nat : लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधरने कोल्हापूरमध्ये देवीशी कसे नाते जुळले आणि नवरात्रीच्या उपासनेत त्यांचा दृष्टिकोन काय आहे, याबद्दल खुलासा केला. अक्षया म्हणतात की नवरात्री आपल्या मानसिक आणि शारीरिक शक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा टीझर प्रदर्शित Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser

Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser

Punha Shivaji Raje Bhosle Movie महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ बोडकेच्या दमदार लूक आणि संवादांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘तुला जपणार आहे’ फेम महिमा म्हात्रे: “जिथे मतभेद तिथे मी शांततेची वाट निवडते”

tula japnar ahe mahima mhatre shantatechi vatt

tula japnar ahe mahima mhatre shantatechi vatt : ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीरा भूमिका साकारणारी महिमा म्हात्रे म्हणते की तिचा शांत आणि संयमी स्वभाव शूटिंगदरम्यान खूप मदत करतो; महागौरीच्या प्रेरणेतून तिच्या कलाकारीला नवचैतन्य मिळते.

‘Bigg Boss 19’ house मध्ये सापाची एंट्री, मृदुल तिवारीनं दाखवलं धाडस; प्रेक्षक थक्क!

bigg boss 19 house sap prasang mrudul tiwari

bigg boss 19 house sap prasang mrudul tiwari :  ‘Bigg Boss 19’ house सतत चर्चेत असतं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारं नवनवीन काहीतरी या घरात घडतंच. टास्क, स्पर्धकांमधील भांडणं, मैत्री आणि वैयक्तिक आयुष्याच्या चर्चांमुळे या सीझननं आधीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पण आता या घरात घडलेली एक अनोखी घटना चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉसच्या … Read more