बाबा तुझ्यासाठी…‘ठरलं तर मग’ मालिकेचा हजारवा टप्पा! अमित भानुशालीच्या घरी खास सेलिब्रेशन
amit bhanushali tharala tar mag 1000 celebration : ‘ठरलं तर मग’ मालिकेचे १००० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात अमित भानुशाली यांच्या कुटुंबीयांनी घरी खास सरप्राइज सेलिब्रेशन केले. मुलगा हृधानसोबत कापलेला केक आणि गोड क्षणांचा व्हिडीओ प्रेक्षकांना भावला.