ठरलं तर मग मध्ये मोठा ट्विस्ट: प्रियाचं सत्य उघड, पण मालिकेचा प्रवास अजून बाकी!

tharala tar mag priya truth reveal big twist jui gadkari update

tharala tar mag priya truth reveal big twist jui gadkari update : ठरलं तर मग’ मालिकेत अखेर प्रियाचा खरा चेहरा उघड होणार असूनही कथा इथेच थांबणार नाही. सायली-तन्वीचा गूढ अजून उलगडायचं आहे, असं जुई गडकरीने स्पष्ट केलं आहे

लग्नानंतर होईलचं प्रेम : वसू आत्या आणि रम्याचं कारस्थान उघड होणार? मानिनीसमोर येणार १६ डिसेंबरचं मोठं सत्य

lagnanantar hoilach prem 16 december truth manini proof

lagnanantar hoilach prem 16 december truth manini proof : लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मानिनीला मिळालेल्या पुराव्यांमुळे १६ डिसेंबरच्या घटनेमागील वसू आत्या आणि रम्याचं कारस्थान समोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

समर-स्वानंदीच्या नात्यात गोड वळण; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

veen doghatli hi tutena samar swanandi promo update

veen doghatli hi tutena samar swanandi promo update : Veen Doghatli Hi Tutena च्या नवीन प्रोमोमध्ये समर आणि स्वानंदीच्या नात्यात प्रेमाची नवी चाहूल दिसतेय. सततच्या कुरबुरीनंतर आता दोघांच्या जीवनात गोड क्षणांची सुरुवात होणार असल्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.