माधवी निमकरने तुळजापूरमध्ये घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur

madhavi nimkar tuljabhavani darshan tuljapur : ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी “माधवी निमकर” हिने तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तिच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मुरंबा आगामी ट्विस्ट रेवाचं दुःख की नवा डाव?

Muramba Upcoming Twist

Muramba Upcoming Twist” मध्ये पुन्हा एकदा भावनांचा कलाटणी देणारा प्रसंग पाहायला मिळणार आहे. रेवाच्या आयुष्यातील मोठं सत्य समोर आल्यानंतर रमा काय निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दीप ज्योती मालिकेत सुहास परांजपे यांचं दमदार कमबॅक

suhas paranjpe deep jyoti malika comeback

suhas paranjpe deep jyoti malika comeback : ‘नांदा सौख्य भरे’ फेम सुहास परांजपे यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत असून त्या आता ‘दीप ज्योती’ या नव्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘झी मराठी’वरील या मालिकेची पहिली झलक सध्या चर्चेत आहे.

बाई तुझा आशीर्वाद’चा टाइम बदलला; ९ ऐवजी १० वाजता, कोण-कोण दिसणार?

bai tuza ashirvad star cast update

bai tuza ashirvad star cast update : बाई तुझा आशीर्वाद मालिकेबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. सुरुवातीला ९ वाजता येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता या मालिकेची वेळ आणि तारीख बदलण्यात आली असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम : रम्याचा खोटा डाव उघड होणार? काव्या-पार्थच्या नात्यात नव वळण

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship

lagnanantar hoilch prem ramya plan kavya parth relationship : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या भावनांचा आणि नात्यांचा गुंता अधिकच वाढताना दिसतोय. काव्या-पार्थचे नाते घट्ट होत असतानाच रम्या मात्र त्यांना वेगळं करण्यासाठी नवा डाव आखताना दिसते.

झी मराठीची खलनायिका पण आयुष्यात खूप पॉझिटिव्ह – अभिज्ञा भावेबद्दल शिवानी सोनारची खास पोस्ट

shivani sonar on abhidnya bhave post

shivani sonar on abhidnya bhave post : लोकप्रिय मालिकेत एकत्र काम करताना अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिज्ञा भावे यांच्यात खास मैत्री निर्माण झाली आहे. वाढदिवसानिमित्त Shivani Sonar ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले.

अभिजीत आमकरचा डॅशिंग लुक पाहून चाहते म्हणाले – “मराठीतला शाहरुख खान!

marathi shahrukh khan abhijit amkar look viral

marathi shahrukh khan abhijit amkar look viral : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजित आमकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यातील त्याचा खास लुक पाहून चाहत्यांनी त्याची तुलना थेट शाहरुख खानशी केली असून सोशल मीडियावर त्याच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ठरलं तर मग मालिकेतील प्रिया म्हणजेच प्रियांका तेंडोलकर राजस्थान ट्रिपवर; शेअर केले सुंदर फोटो

Tharal Tar Mag Actress Priyanka Tendolkar Rajasthan Trip Photos

Tharal Tar Mag Actress Priyanka Tendolkar Rajasthan Trip Photos : लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये प्रिया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर नुकतीच व्यस्त शेड्युलमधून ब्रेक घेऊन राजस्थान सफरीला गेली होती. उंट सफारीपासून राजवाड्यांच्या भेटीपर्यंत या ट्रिपचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अनंत जोग यांच्या डोळ्यांत पाहिलं आणि घाबरले– अभिज्ञा भावे काय म्हणाली?

abhidnya bhave on anant jog tarini experience

abhidnya bhave on anant jog tarini experience : अभिज्ञा भावे हिने ‘तारिणी’ मालिकेत अनंत जोग यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव उघड केला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आणि भीती दोन्हींबद्दल ती मनमोकळेपणाने बोलली आहे.

पिंगा गं पोरी पिंगा’मधील मंजुषाचा प्रवास संपला; अमृता रावराणेची भावनिक एक्झिट

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit

pinga gan pori pinga amruta raorane manjusha exit : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मधून अभिनेत्री अमृता रावराणे हिनं मंजुषा या लक्षवेधी नकारात्मक भूमिकेला निरोप दिला असून तिच्या भावनिक पोस्टनं प्रेक्षकांच्या भावना दाटून आल्या आहेत.